• Login
Thursday, October 29, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पुराच्या पाण्यात मिनी बस अडकली

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 6, 2026
in sliderhome, पनवेल
0 0
0
पुराच्या पाण्यात मिनी बस अडकली
0
SHARES
41
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वीस जणांची धाडसी सुटका; वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

| पनवेल | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात दि.4 व 5 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. खारपाडा-आपटा तसेच आपटा फाटा-रसायनी मार्गावर मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. यादरम्यान, पुराच्या पाण्यात मिनी बस, लक्झरी बस व इको अशा तीन गाड्या अडकल्या होत्या. त्यात जवळपास 20 जणं अडकले होते. मात्र, वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे त्यांची यशस्वी सुटका करण्यात आली असून, मोठा अनर्थ टळला.

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदीने देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे. दरम्यान, खारपाडा-आपटा तसेच आपटा फाटा-रसायनी मार्गावर मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. रोहा येथून रसायनीकडे जाणारी मिनी बसमध्ये चालकासह 16 प्रौढ स्त्री-पुरुष व 3 लहान मुले असे एकूण 20 जण अडकले होते. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश संकपाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शशिकांत पवार, तसेच नवीन पनवेल वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार संजय गावडे, जितू कदम, आदिनाथ आघाव, राकेश बर्डे, दत्ता उबाळे, जयेश पाटील व बाबा काचकुंडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अंमलदार जयेश पाटील व राकेश बर्डे यांनी ग्रामस्थ सूर्यकांत घरत यांच्या मदतीने पुराच्या पाण्यात अडकलेल्या मिनी बसपर्यंत पोहोचून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढत सुरक्षितस्थळी हलविले. त्यानंतर एनडीआरएफ पेन व रिलायन्स रेस्क्यू टीमच्या मदतीने अडकलेली बस बाजूला काढण्यात आली. तसेच, बोटीच्या सहाय्याने परिसरात शोधमोहीम राबविण्यात आली.

पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी दोन्ही बाजूंनी रस्ता बंद करून प्रवासी व वाहनांना पर्यायी मार्गाने रवाना केले. सलग दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसात नवीन पनवेल वाहतूक शाखेच्या अधिकारी व अंमलदारांनी गोवा रोड, जुना पुणे रोड आणि रसायनी रोडवर अहोरात्र मेहनत घेत वाहतूक कोंडी होणार नाही याची विशेष खबरदारी घेतली. या संपूर्ण घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नसून, स्वतःचा जीव धोक्यात घालून 20 जणांचे प्राण वाचविणाऱ्या तसेच वाहतूक सुरळीत ठेवणाऱ्या नवीन पनवेल वाहतूक पोलिसांच्या धाडसी आणि तत्पर कार्याचे जनतेतून सर्वत्र कौतुक होत आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newsraigadsocial media newssocial news
Previous Post

शेकापची आंग्रेनगरातील पूरग्रस्तांना मदत

Next Post

झाड कोसळून वाहनांचे नुकसान

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

महाराष्ट्राचा लचका तोडण्याचा प्रकार सुरु

October 28, 2026
sliderhome

सत्ताधारी खुर्चीसाठी लाचार: मनसे अध्यक्ष राज ठाकरे

October 28, 2026
सह्याद्रीवर कुऱ्हाडीचा घाव सहन करणार नाही – चित्रलेखा पाटील
sliderhome

सह्याद्रीवर कुऱ्हाडीचा घाव सहन करणार नाही – चित्रलेखा पाटील

October 28, 2026
रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीचा तिढा
sliderhome

जिल्हा परिषदेतील प्रशासकीय गैरव्यवहाराचा पर्दाफाश

October 28, 2026
शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्या
sliderhome

शेतकऱ्यांना तात्काळ भरपाई द्या

October 28, 2026
दरडग्रस्त गावातील निवारा शेडचा सावळागोंधळ
sliderhome

दरडग्रस्त गावातील निवारा शेडचा सावळागोंधळ

October 28, 2026
Next Post
झाड कोसळून वाहनांचे नुकसान

झाड कोसळून वाहनांचे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?