• Login
Wednesday, May 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

कर्जतजवळ मिनी माथेरान तयार होणार

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 13, 2026
in कर्जत, रायगड
0 0
0
0
SHARES
6
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पर्यटनाला नवी दिशा मिळणार, ग्रामीण परिसराचा कायापालट

| कर्जत | प्रतिनिधी ।

कर्जत आणि खालापूर तालुक्यांच्या सीमेवरील गारबट परिसरात सुरू असलेल्या रस्ते विकासकामांमुळे या भागाच्या पर्यटन आणि ग्रामविकासाला नवी चालना मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या माथेरानच्या पायथ्याशी वसलेले गारबट गाव आता मिनी माथेरान म्हणून विकसित होण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत आहे.

माथेरान हे समुद्रसपाटीपासून 800 मीटर उंचीवर वसलेले पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील पर्यटनस्थळ आहे. येथे वाहनांना प्रवेशबंदी असून, दस्तुरी नाक्यापासून पुढे पर्यटकांना पायी, घोड्यावर, हातरिक्षा किंवा ई-रिक्षाने प्रवास करावा लागतो. या डोंगररांगांच्या पायथ्याशी असलेला गारबट पॉइंट प्लुटो हा ट्रेकर्ससाठी विशेष आकर्षणाचा ठिकाण मानला जातो.

सध्या रस्त्याचे 50 ते 60 टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम सुरू आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर गारबट पॉइंटपर्यंत वाहनाने पोहोचणे शक्य होणार आहे. त्यामुळे ट्रेकिंग, निसर्ग पर्यटन आणि ग्रामीण पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार असून, दुर्गम भागातील मूलभूत सुविधांमध्ये ही सुधारणा होणार आहे.

जुमापट्टी वंचित एकीकडे माथेरानच्या विकासाची चर्चा होत आहे, तर दुसरीकडे, माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या जुमापट्टी ते किरवली या 11 आदिवासीवाड्यांना जोडणारा रस्ता मात्र अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. वन विभागामुळे या भागातील नागरिकांना अद्याप रस्त्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.

सरकारी प्रक्रिया पूर्ण
गारबट गावात 40 ते 45 धनगर समाजबांधवांची वस्ती आहे. ब्रिटिशकाळापासून या वस्तीला पक्का रस्ता नव्हता. त्यामुळे आरोग्य, शिक्षण आणि दैनंदिन गरजांसाठी ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय, वनविभागाची परवानगी आणि विविध सरकारी प्रक्रिया पूर्ण करून सार्वजनिक बांधकाम, खालापूर यांच्या माध्यमातून आदिवासी विकास निधीतून सात कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Related

Tags: indiakarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigad
Previous Post

मच्छीमारांची मासेमारीच्या दुरुस्तीच्या कामांची तयारी सुरू

Next Post

पनवेल मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली चार विषयांवर महापौरांची भेट

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

खालापूर तालुक्यात शेतीची मशागत सुरू
खालापूर

खालापूर तालुक्यात शेतीची मशागत सुरू

May 13, 2026
महाराष्ट्रासह रायगडही होरपळतोय
अलिबाग

उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेच्या सूचना

May 13, 2026
मच्छीमारांची मासेमारीच्या दुरुस्तीच्या कामांची तयारी सुरू
उरण

मच्छीमारांची मासेमारीच्या दुरुस्तीच्या कामांची तयारी सुरू

May 13, 2026
मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक पेट्रोल पंपावर इंधन तुटवडा
अलिबाग

मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक पेट्रोल पंपावर इंधन तुटवडा

May 13, 2026
आमराईतील खड्ड्यामुळे नागरिकांचा संताप
पनवेल

आमराईतील खड्ड्यामुळे नागरिकांचा संताप

May 13, 2026
एलिफंटा प्राचीन काळातील व्यापाराचे केंद्र
उरण

एलिफंटा प्राचीन काळातील व्यापाराचे केंद्र

May 13, 2026
Next Post
पनवेल मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली चार विषयांवर महापौरांची भेट

पनवेल मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली चार विषयांवर महापौरांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?