भयंकर! मुरुडमधील एकदरा डोंगराला पडली भेग

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मुरुड तालुक्यातील एकदरा डोंगरावर गायमुखी तीर्थ क्षेत्राजवळ डोंगराला भेग पडली. ही बाब स्थानिकांच्या निदर्शनास येताच नागरिकांनी याबाबत प्रशासनाला कळविले आहे.

Exit mobile version