• Login
Tuesday, September 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

पनवेलमध्ये नागरी समस्यांचा डोंगर

Sanika Mhatre by Sanika Mhatre
September 15, 2026
in पनवेल
0 0
0
पनवेलमध्ये नागरी समस्यांचा डोंगर
0
SHARES
2
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| खांदेश्वर | प्रतिनिधी |

नवीन पनवेलमध्ये रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, पार्किंगचा अभाव, कमी दाबाने होणारा दूषित पाणीपुरवठा आणि फूटपाथची कमतरता यामुळे नागरिक त्रस्त आहेत. तसेच, गणपती आगमनाच्या काळातही खड्डेमय रस्त्यांवरून मार्ग काढावा लागत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.

नवीन पनवेल प्रभाग क्रमांक 17 येथील काली माता मंदिर ते बांठीया शाळा मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे विद्यार्थी, नागरिक आणि वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असून, दुचाकीस्वारांच्या अपघाताचा धोका वाढला आहे. सेक्टर 13 मधील अंतर्गत रस्ते, पाण्याच्या टाकीकडे जाणारे मार्ग, तसेच नवीन पनवेल रेल्वे स्थानक परिसरातील सेक्टर 15 मधील रस्त्यांचीही अशीच दुरवस्था झाली आहे. त्याचबरोबर सेक्टर 13, 14, 15, 17, 18 आणि 19 परिसरात पुरेशा पार्किंग सुविधेअभावी वाहने रस्त्याच्या दुतर्फा उभी केली जातात. त्यामुळे रस्ते अरुंद होऊन वाहतूक कोंडी निर्माण होते. घंटागाडी आल्यानंतर ही समस्या आणखी तीव्र होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. सेक्टर 17 मधील पीएल फाय परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, काही ठिकाणी दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच, नवीन पनवेल रेल्वे स्थानक परिसरात सुरक्षित फूटपाथ नसल्याने पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागते. त्यातच फूटपाथवर वाहने उभी केली जात असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे प्रभागातील समस्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. रस्त्यांची दर्जेदार दुरुस्ती, कायमस्वरूपी पार्किंग व्यवस्था, शुद्ध पाणीपुरवठा आणि फूटपाथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial news
Previous Post

नगरपरिषदेची फायर बाईक धूळखात

Next Post

प्रशासकीय भवनात उद्वाहक बसणार

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

लोक अदालतीत पनवेलची उल्लेखनीय कामगिरी
पनवेल

लोक अदालतीत पनवेलची उल्लेखनीय कामगिरी

September 15, 2026
पनवेल

वडाळे तलाव जलपर्णीमुक्त होणार!

September 15, 2026
क्राईम

चार गोवंश जनावरांची हत्या; गुन्हा दाखल

September 15, 2026
गळक्या छतामुळे प्रवाशांची गैरसोय
पनवेल

गळक्या छतामुळे प्रवाशांची गैरसोय

September 13, 2026
पत्री-फुलांनी पनवेलची बाजारपेठ फुलली
पनवेल

पत्री-फुलांनी पनवेलची बाजारपेठ फुलली

September 13, 2026
पनवेल

चक्कर येऊन मजुराचा मृत्यू

September 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?