• Login
Tuesday, April 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

नदीकाठावर एक्सपायरी औषधांचा ढिगारा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 4, 2026
in रायगड, रोहा
0 0
0
नदीकाठावर एक्सपायरी औषधांचा ढिगारा
0
SHARES
23
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

लहान मुलांच्या जीवाला धोका; प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिकांचा संताप

। चणेरा । प्रतिनिधी ।

रोहा तालुक्यातील उडवणे परिसरात अनेक गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यालगत नदीच्याकडेला मोठ्या प्रमाणावर एक्सपायर झालेली औषधे उघड्यावर फेकून दिल्याचा अत्यंत गंभीर व धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी सिरपच्या बाटल्या, गोळ्यांचे मोठमोठे पाकिटे, विविध औषधांचे बॉक्स तसेच वैद्यकीय कचऱ्याचा मोठा ढिगारा आढळून आला असून काही औषधांची विल्हेवाट लावण्याच्या नावाखाली जागेवरच जाळपोळ करण्यात आली आहे. यामुळे अर्धवट जळालेला औषध कचरा परिसरात विखुरलेला दिसून येत आहे.

प्रत्यक्ष पाहणीदरम्यान अनेक औषधांच्या पॅकिंगवर बालरुग्णांसाठी वापरली जाणारी औषधे असल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. लहान मुलांसाठी असलेली ही औषधे उघड्यावर फेकण्यात आल्याने संभाव्य धोका अधिकच गंभीर ठरत आहे. विशेष म्हणजे औषधांच्या या ढिगाऱ्याच्या अगदी जवळच लहान मुलांची शाळा असून या रस्त्यावरून रोज शाळकरी विद्यार्थी, शेतकरी, कामगार व नागरिकांची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. हा रस्ता मुख्य असल्याने तसेच रस्त्यालगत मोठी वस्ती असल्यामुळे कधीही अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नदीच्या पलिकडे उडवणे गावासह इतर परिसर जोडलेले असल्याने या प्रदूषणाचा फटका मोठ्या लोकसंख्येला बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संपूर्ण प्रकरणात संबंधित औषध विक्रेते, वैद्यकीय संस्था किंवा कचरा विल्हेवाट लावणाऱ्या यंत्रणांची चौकशी होणे अत्यावश्यक असल्याची मागणी नागरिक करत आहेत. अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच स्थानिक प्रशासन यांनी तात्काळ दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांकडून देण्यात येत आहे.

पाणी प्रदूषित
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार औषधांमधील घातक रासायनिक घटक नदीत मिसळून पाणी प्रदूषित होत आहे, तर जाळलेल्या औषधांचा धूर मानवी आरोग्यास अत्यंत अपायकारक आहे. नियमांनुसार एक्सपायर औषधांची सुरक्षित व शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावणे बंधनकारक असताना उघड्यावर औषधे टाकणे व जाळणे हा कायद्याचा गंभीर भंग आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspollutionraigadRiver pollutionroha newssocial media newssocial news
Previous Post

मेंटेनन्सच्या पैशांवरून तुंबळ हाणामारी; पितापुत्र जखमी

Next Post

श्रीवर्धन येथे लवकरच एक दिशा मार्ग

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

उद्यापासून सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर

April 20, 2026
शेकापच्या शुभांगी कोंडे बिनविरोध
sliderhome

शेकापच्या शुभांगी कोंडे बिनविरोध

April 20, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटली
sliderhome

जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटली

April 20, 2026
नवी मुंबई विमानतळाची दमदार झेप
sliderhome

नवी मुंबई विमानतळाची दमदार झेप

April 20, 2026
‌‘दामिनी’ने रोखला बालविवाह
sliderhome

‌‘दामिनी’ने रोखला बालविवाह

April 20, 2026
श्री पांडवादेवी रायवाडी संघ विजेता
क्रीडा

श्री पांडवादेवी रायवाडी संघ विजेता

April 20, 2026
Next Post
श्रीवर्धन येथे लवकरच एक दिशा मार्ग

श्रीवर्धन येथे लवकरच एक दिशा मार्ग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?