• Login
Monday, February 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

स्थानिक लोकप्रतीनिधीकडून शेतकर्‍यांना गंडा? प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे रा.काँ. जिल्हा उपाध्यक्षांचा राजीनामा

Madhavi Sawant by Madhavi Sawant
October 9, 2021
in sliderhome, कर्जत, खालापूर, राजकीय, राज्यातून, रायगड
0 0
0
स्थानिक लोकप्रतीनिधीकडून शेतकर्‍यांना गंडा? प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे रा.काँ. जिल्हा उपाध्यक्षांचा राजीनामा
0
SHARES
75
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। खोपोली । प्रतिनिधी ।
कर्जत-खालापूरचे प्रतिनिधीत्व करणार्‍या लोकप्रतीनिधीने प्रस्तावित नारंगी एमआयडीसीतील साडेतीनशे एकर जमीन लाटल्याचा आरोप राष्ट्रवादीचे युवा नेते भूषण पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाबाबत भूषण पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून शासनाचे सुमारे साडे चार कोटी रुपये न्यू मिलेनियम कंपनीने बुडवले असून संबंधित लोकप्रतींनिधीच्या नातेवाईकांच्या नावे जमीन घेतली गेल्याचा आरोप केला आहे.

औद्योगिक कारणासाठी जमीन घेतल्यानंतर नजराना म्हणून दिलेले साडे चार कोटी रुपयांचा चेक बाऊन्स झाल्याचे भूषण पाटील यांनी म्हंटले असून या प्रकरणात लक्ष घालून तहसीलदारांनी योग्य ती कारवाई करत झालेली ऑर्डर रद्द करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.खानाव येथे भूषण पाटील यांनी पत्रकार परिषद घेत नंदनपाडा, गोठिवली, गोहे येथील मोठ्या प्रमाणात शेतकरी बाधित असून कर्जत -खालापूरातील लोकप्रतिनिधी न्यू मिलेनियम कंपनीला पाठीशी घालत असल्याचे सांगितले. तसेच अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांकडून प्रथम सन -2019 ला ऑर्डर पारीत करीत मूळ मालकांना गायब करीत त्या सातबार्‍यावर न्यू मिलेनियम कंपनी यांचे नाव लावले. त्यानंतर एखादी ऑर्डर औद्योगीकरणासाठी घेता तेथे औद्योगीकरण न करता ते सातबारा जे लोकप्रतिनिधींचे नातेवाईक आहेत, त्यांच्या नावावर खरेदीखत करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

याबाबत सहा सात महिन्यापूर्वी माजी आमदार सुरेश लाड यांच्या कानावर हे प्रकरण घातले असून पालकमंत्री अदिती तटकरे, खा. सुनील तटकरे यांनाही माहिती दिल्याचे पाटील यांनी सांगितले. आघाडीचा धर्म म्हणून या गंभीर प्रकरणाकडे दुर्लक्ष करीत असल्याची खंतही भूषण पाटील यांनी व्यक्त केली. या प्रकरणात शेतकरी आपल्या सोबत आहेत. तहसीलदारांच्या नावे दिलेले साडे चार कोटी रुपयांचे चेक बाऊन्स झाल्याने तहसीलदारांनी जिल्हाधिकार्‍यांना पत्र देवून सदर ऑर्डर रद्द करावी, अशी मागणी भूषण पाटील यांनी केली आहे.

शेतकर्‍यांसोबत साधे साठेकरार करण्यात आले आहेत. या प्रकरणात न्याय मिळत नसल्याने आपण राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून या निर्णयावर आपण ठाम असल्याचे भूषण पाटलांनी म्हटले आहे.भूषण पाटील यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्याकडे असलेली कागदपत्र आणि अन्य माहिती माध्यमांना दिली आहे. या प्रकरणाची जोरदार चर्चा सध्या जिल्ह्यात सुरू आहे. शासन स्तरावर या प्रकरणात पाठपुरावा केल्याचे सांगत हे प्रकरण मोठे असून आपल्या जीविताचे काही बरे वाईट झाल्यास संबंधित जबाबदार असतील असे भूषण पाटील यांनी संगितले.

Related

Tags: aditi tatkarecongresskarjatkrushival mobile appmahendra thorvencponline marathi newsraigadshivsenaqsunil tatkare
Previous Post

तळा येथे शेकापने कंबर कसली

Next Post

श्रीवर्धनमध्ये कायदेविषयक जनजागृती

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

sliderhome

watch Video : अलिबाग-रोहा मार्ग फुल्ल; विद्यार्थ्यांची केंद्रावर पोहचण्याची ‘परीक्षा

February 16, 2026
sliderhome

पळसदरी धरणात तरुणीचा मृतदेह आढळला

February 15, 2026
उरण तालुक्यात सौम्य भूकंपाचा धक्का
sliderhome

उरण तालुक्यात सौम्य भूकंपाचा धक्का

February 15, 2026
एटीएसची राज्यभरात कारवाई
अहमदनगर

एटीएसची राज्यभरात कारवाई

February 15, 2026
बोर्डाच्या पेपरची ऑनलाइन तपासणी
sliderhome

बोर्डाच्या पेपरची ऑनलाइन तपासणी

February 15, 2026
पुणे

राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा मृत्यू

February 15, 2026
Next Post
श्रीवर्धनमध्ये कायदेविषयक जनजागृती

श्रीवर्धनमध्ये कायदेविषयक जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?