• Login
Monday, April 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

आयपीएलची ‌‘रॉयल’ सुरूवात

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 29, 2026
in क्रीडा, बंगळुरू
0 0
0
आयपीएलची ‌‘रॉयल’ सुरूवात
0
SHARES
14
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

बंगळूरूची हैद्राबादवर मात; 16व्या षटकात रचला इतिहास

| बंगळूरू | वृत्तसंस्था |

आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सनरायझर्स हैदराबादवर मात करत आपणच चॅम्पियन असल्याच्या थाटात खेळ केला. त्यांनी 6 गडी राखून विजय मिळवत 19व्या हंगामाची दिमाखात सुरुवात केली. आरसीबीच्या या विजयात विराट कोहलीने सिंहाचा वाटा उचलला. आपल्या नावाला साजेसा असा एक जबरदस्त आणि दमदार खेळ त्याने सादर केला. तसेच, आरसीबीने केवळ 16 व्या षटकातच 200 हून अधिक धावांचे लक्ष्य गाठून इतिहास रचला आहे.

या सामन्यातील पहिल्या डावात बरेच कलाटणी देणारे क्षण ठरले. बंगळूरू संघातील जोश हेझलवूडच्या जागी संधी मिळालेल्या जेकब डफीने 3 बळी घेत हैदराबादची अवस्था 3 बाद 29 अशी दयनीय केली. पॉवर प्लेमध्ये हैद्राबादला 3 बाद 49 धावाच करता आल्या. मात्र, कर्णधार इशान किशन व हेनरिच क्लासन या दोघांनी हैद्राबादच्या हातून सामना खेचून नेला. या दोघांनी 53 चेंडूंत 97 धावांची भागीदारी करून हैदराबादला पुनरागमन करून दिले. परंतु, रोमारिओ शेफर्डने 14व्या षटकात ही जोडी तोडली. त्यामुळे क्लासन 32 धावांवर माघारी परतला. यादरम्यान बंगळूरूच्या फिल सॉल्टने घेतलेला झेल वादग्रस्त ठरला. त्यानंतर 16व्या षटकात इशानचा अविश्वसनीय झेल सॉल्टने टिपून सामन्याला पुन्हा कलाटणी दिली. इशान 38 चेंडूंत 8 चौकार व 5 षटकारांसह 80 धावांवर बाद झाला. त्यावेळी हैद्राबादच्या 155 धावा धावफलकावर होत्या. त्यामुळे ते जास्तीत जास्त 180 पर्यंत पोहोचतील असे वाटले होते. मात्र, अनिकेत वर्माने 18 चेंडूंत 43 धावा चोपून संघाला 9 बाद 201 धावांपर्यंत पोहोचवले. यावेळी बंगळूरूच्या डफी व रोमारिओ शेफर्ड यांनी प्रत्येकी 3 बळी टिपले. तर, भुवनेश्वर कुमार, अभिनंदन सिंग व सुयश शर्मा यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.

हैद्राबादने दिलेल्या लक्षाचा पाठलाग करताना आसीबीची सुरुवात काही खास झाली नाही. दुसऱ्याच षटकात फिल सॉल्ट (8) याचा झेल टिपण्यासाठी क्लासन व अनिकेत दोघेही पळाले. दोघांची टक्कर झाली, मात्र क्लासनने यशस्वी झेल टिपला. त्यानंतर मात्र इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या देवदत्त पडिक्कलचे वादळ घोंगवाले. त्याने 21 चेंडूंत आसीबीकडून हैद्राबाद विरूद्धचे दुसरे वेगवान अर्धशतक पूर्ण केले. यावेळी देवदत्त व विराट कोहली ही जोडी सामना जिंकून देईल असेच वाटले. परंतु, 45 चेंडूंत 101 धावांची ही भागीदारी 9व्या षटकात तुटली. देवदत्त 26 चेंडूंत 61 धावांवर माघारी परतला. कर्णधार रजत पाटीदारने 12 चेंडूंत 31 धावा चोपून विराटसह 22 चेंडूंत 53 धावा जोडल्या. डेव्हिड पायनेने सलग दुसऱ्या चेंडूवर जितेश शर्माला बाद करून आरसीबीवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, विराटने 33 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि आरसीबीने 6 गडी राखून हा सामना जिंकला.

Related

Tags: Bangalore NEWSindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

अवधूत पाटील मित्रमंडळ आयोजित नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धा उत्साहात

Next Post

जल जीवन योजनेची निधीअभावी कोट्यवधींची कामे अपूर्ण

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

सीसीआय संघ ठरला अंतिम विजेता
क्रीडा

सीसीआय संघ ठरला अंतिम विजेता

April 19, 2026
बंगळुरूमध्ये ‌‘राजधानी’ एक्सप्रेस सुस्साट
क्रीडा

बंगळुरूमध्ये ‌‘राजधानी’ एक्सप्रेस सुस्साट

April 19, 2026
पुणेकर अनुभवणार नेमबाजीचा थरार
क्रीडा

पुणेकर अनुभवणार नेमबाजीचा थरार

April 17, 2026
क्रीडा

बार्सिलोना चॅम्पियन्स लीगमधून बाहेर

April 17, 2026
रोहितच्या फिटनेसबाबत सस्पेन्स कायम
क्रीडा

रोहितच्या फिटनेसबाबत सस्पेन्स कायम

April 17, 2026
राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष गट कबड्डी स्पर्धा
क्रीडा

राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष गट कबड्डी स्पर्धा

April 17, 2026
Next Post
जल जीवन योजनेची निधीअभावी कोट्यवधींची कामे अपूर्ण

जल जीवन योजनेची निधीअभावी कोट्यवधींची कामे अपूर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?