• Login
Friday, July 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड तळा

तारणे येथील धोकादायक वळणावर अपघाताची मालिका सुरूच

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 3, 2026
in तळा, रायगड
0 0
0
तारणे येथील धोकादायक वळणावर अपघाताची मालिका सुरूच
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

ट्रक उलटून चालक गंभीर जखमी

| तळा | प्रतिनिधी |

तळा शहराजवळील ‘तारणेची डाग’ (वळण) आता वाहनचालकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा बनली आहे. गुरुवारी (दि.2) सायंकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास या तीव्र उतरत्या वळणावर पुन्हा एक थरकाप उडवणारी घटना घडली. एक अवाढव्य ट्रक या धोकादायक वळणावर उलटला असून, चालक ट्रकमध्येच अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी चालक मोठ्या प्रमाणावर जखमी झाला आहे. या अपघातानंतर “कंत्राटदार आणि प्रशासनाच्या दिरंगाईमुळे निष्पापांचे आणखी किती बळी घेणार?” असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

तांत्रिक चुकांमुळे वर्षभरात चार मोठे अपघात
इंदापूर ते आगरदांडा या महामार्गावर अशी अनेक भयानक वळणे आहेत जी अपघातांना आमंत्रण देत आहेत. तारणेच्या याच वळणावर वर्षभरात चार मोठे अपघात घडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, पोलीस ठाण्यात या घटनांची नोंद केवळ ‘अपघात’ म्हणून केली जाते. परंतु, या अपघातांचे खरे कारण चालकाची चूक नसून, नव्याने बांधलेला रस्ता आणि त्यावरील धोकादायक वळण हेच असल्याचे उघड झाले आहे.
रस्ता की अभियंत्यांचा निष्काळजीपणा?
रस्ता तयार करताना संबंधित यंत्रणेने कोणताही तांत्रिक विचार केला नाही का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. महामार्गावरील वळणाचा कोन  आणि त्याचा तिरकेपणा  किती असावा, याचा कोणताही अभ्यास न करता हा रस्ता बनवल्याचे वारंवार होणाऱ्या अपघातांवरून स्पष्ट होत आहे. जाणकार चालकांच्या मते, एकाच वळणावर जर वारंवार अपघात होत असतील, तर त्याला केवळ चालक जबाबदार नसून, रस्ता बनवणारे कंत्राटदार आणि संबंधित अभियंतेही  तितकेच जबाबदार आहेत.
गुन्हे दाखल करा; नागरिकांची आक्रमक मागणी
शेकडो नागरिकांच्या आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या कंत्राटदारावर आणि कामावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेल्या शासकीय अधिकाऱ्यांवर तातडीने सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी आग्रही मागणी आता जोर धरू लागली आहे.
स्थानिक नागरिकांच्या मुख्य मागण्या

1. या संपूर्ण रस्त्याचे तातडीने ‘तांत्रिक ऑडिट’ करून दोषींवर कडक कारवाई व्हावी.

2. अपघात रोखण्यासाठी तीव्र उतारापासून समान उंचीचे रबरी स्पीड ब्रेकर बसवावेत.

3. वळणावर रेडियम इंडिकेटर्स, गतिरोधक, धोक्याचे सिग्नल आणि मार्गदर्शक फलक तातडीने लावण्यात यावेत. अशा मागण्या करण्यात येत असून, वाहतूक पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभाग या समस्येकडे गांभीर्याने पाहणार की आणखी एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट बघणार? याकडे आता संपूर्ण तळा तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Related

Tags: accident newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newstala newsThe truck overturned
Previous Post

उरणमध्ये सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

Next Post

कुडाळमध्ये वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी उघड

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

उरणमध्ये सर्पदंशाने महिलेचा मृत्यू
sliderhome

उरणमध्ये सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

July 3, 2026
तळ्यातील डम्पिंग ग्राऊंडचे स्थलांतर रखडले
तळा

तळ्यातील डम्पिंग ग्राऊंडचे स्थलांतर रखडले

July 3, 2026
अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनतर्फे ‘वटपौर्णिमा’ विषयावरील फोटोग्राफी स्पर्धा संपन्न
अलिबाग

अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनतर्फे ‘वटपौर्णिमा’ विषयावरील फोटोग्राफी स्पर्धा संपन्न

July 3, 2026
आंबेवाडीतील रस्त्याला तलावाचे स्वरूप
रायगड

आंबेवाडीतील रस्त्याला तलावाचे स्वरूप

July 3, 2026
नेरळ- कळंब राज्यमार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
कर्जत

नेरळ- कळंब राज्यमार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य

July 3, 2026
खराब रस्त्यामुळे एसटी बस कलंडली
रायगड

खराब रस्त्यामुळे एसटी बस कलंडली

July 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?