• Login
Saturday, February 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

धक्कादायक घटनेनं कोल्हापूर हादरलं

Krushival by Krushival
August 22, 2024
in sliderhome, कोल्हापूर, क्राईम
0 0
0
महिलेला जीवे मारण्याची धमकी
0
SHARES
77
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अल्पवयीन मुलीची अत्याचार करून हत्या

| कोल्हापूर | प्रतिनिधी |

बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर शाळेतील कर्मचार्‍यानेच अत्याचार केल्याच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यात वातावरण तापलं आहे. ही घटना ताजी असतानाच आता कोल्हापूरमध्येही असाच एक भयानक प्रकार उघडकीस आला आहे. अवघ्या दहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.कोल्हापूरच्या शिये गावातील रामनगर परिसरातील धक्कादायक घटना आहे. पीडित मुलगी बुधवारी दुपारपासून बेपत्ता होती. याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अवघ्या दहा वर्षांची ही मुलगी बुधवारी दुपारपासूनच बेपत्ता होती. तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला, पण ती काही सापडली नाही. अखेर गुरुवारी (दि. 22) सकाळी घरापासून काही अंतरावर असलेल्या शेतात तिचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली. हत्या करण्यापूर्वी त्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. त्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेन अहवालानंतरच अधिक माहिती समोर येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस अधीश्रक महेंद्र पंडित यांच्यासह सर्व विभागीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. एकीकडे आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत कोल्हापूरमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रमहोत असतानाच कोल्हापूरपासून अवघ्या काही अंतरावरच असलेल्या शिये गावात मात्र घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे शोककळा पसरली आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून, श्‍वान पथकाच्या सहाय्याने तपास सुरू आहे. यामध्ये इतर आणखी कोणी आरोपी सहभागी आहेत का याचा शोध घेतला जात आहे.

अंबरनाथमध्ये चिमुकलीचा विनयभंग
ठाणे :
बदलापूरच्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला आहे. बदलापूरपासून अगदी काही किलोमीटर अंतर असलेल्या शेजारच्या अंबरनाथ शहरातही अशीच धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबरनाथमध्ये एका 35 वर्षीय इसमाने अवघ्या 9 वर्षाच्या चिमुकलीला शौचालयात नेत, तिला अश्‍लील चित्रफित दाखवत विनयभंग केला. या घटनेमुळे अंबरनाथ शहरातही खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
अंबरनाथ शहरात राहणारी ही अल्पवयीन मुलगी सार्वजनिक शौचालयात गेली असता तिथे आरोपी संतोष कांबळे याने तिला अश्‍लील चित्रफित दाखवून विनयभंग करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी मुलीच्या आईने 21 ऑगस्टला अंबरनाथ पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखत तात्काळ गुन्हा दाखल केला आणि आरोपी संतोष कांबळे याला बेड्या ठोकल्या. त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली आहे.

Related

Tags: A minor girl was raped and killedcrime newsindiakolhapur newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraprape casesocial media newssocial news
Previous Post

विद्यार्थिनींसोबत अश्‍लील हावभाव

Next Post

शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा

Krushival

Krushival

Related Posts

रायगडचा पाणी टंचाई आराखडा नऊ कोटींचा
sliderhome

रायगडचा पाणी टंचाई आराखडा नऊ कोटींचा

February 20, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
sliderhome

दारूच्या नशेतून एकाची हत्या

February 20, 2026
एकल मातेचे नाव, जात लावण्यास परवानगी
sliderhome

एकल मातेचे नाव, जात लावण्यास परवानगी

February 20, 2026
गंभीर आजारांवर आता घरपोच उपशामक काळजी सेवा
sliderhome

गंभीर आजारांवर आता घरपोच उपशामक काळजी सेवा

February 20, 2026
प्रतापगड पर्वाने जागविला इतिहास
sliderhome

प्रतापगड पर्वाने जागविला इतिहास

February 20, 2026
मुरुड घरफोडी प्रकरण! लाखोंचे सोन्याचे दागिने जप्त; आरोपी अटकेत
sliderhome

मुरुड घरफोडी प्रकरण! लाखोंचे सोन्याचे दागिने जप्त; आरोपी अटकेत

February 20, 2026
Next Post
शरद पवारांना धोबीपछाड; महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त

शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?