| पनवेल | वार्ताहर |
डंपरने त्याच्या पुढे जाणार्या मोटार सायकलला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटार सायकलवरील महिला गंभीररित्या जखमी होवून तिचा मृत्यू झाला आहे. तर पती जखमी झाले आहेत.पनवेल जवळील चिखला फाटा बस स्टॉपजवळ हा अपघात घडला. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून गुन्हा दाखल केला आहे.
भरधाव डंपरची मोटार सायकलला धडक
-
by Krushival

- Categories: अपघात, पनवेल
- Tags: accident newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Related Content
तळोजा विस्तारित एमआयडीसीला ग्रामस्थांचा विरोध
by
Sanika Mhatre
August 29, 2026
आरोग्य केंद्राला टाळे! डॉक्टर-परिचारिका नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय
by
Sanika Mhatre
August 29, 2026
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पाम तेलाचा टँकर उलटून आग
by
Sanika Mhatre
August 29, 2026
‘डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली वृद्धाची फसवणूक
by
Sanika Mhatre
August 29, 2026
पनवेलमध्ये अनोळखी वृद्धाचा मृत्यू
by
Sanika Mhatre
August 29, 2026
खारघर मतदार यादी गणनापत्रक घोटाळ्याने खळबळ!
by
Antara Parange
August 28, 2026