• Login
Saturday, August 29, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

तळोजा विस्तारित एमआयडीसीला ग्रामस्थांचा विरोध

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 29, 2026
in sliderhome, पनवेल
0 0
0
0
SHARES
1
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

173 हेक्टर भूसंपादनाला हरकती; शेतकऱ्यांना विश्वासात घेण्याची मागणी

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

तळोजा येथील औद्योगिक वसाहतीचा विस्तार करण्याच्या प्रस्तावाला महोदर, चिंचवली आणि चिंध्रण गावांतील ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. विस्तारित एमआयडीसीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 173 हेक्टर जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली असतानाच ग्रामस्थांनी शेतजमिनी, गावठाण तसेच स्थानिकांच्या भवितव्याचा प्रश्न उपस्थित केला आहे. यासंदर्भात ग्रामस्थांची प्रांताधिकारी पवन चांडक यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीला महोदर, चिंचवली तसेच चिंध्रण गावांतील ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, विस्तारित एमआयडीसीसाठी प्रस्तावित क्षेत्राबाबत ग्रामस्थांनी विविध मागण्या आणि लेखी हरकती प्रशासनासमोर मांडल्या.

पनवेल तालुक्यातील विविध गावांमध्ये यापूर्वी औद्योगिक प्रकल्प आणि रस्ते बांधणीचे प्रकल्प आले आहेत. मात्र, यापूर्वीच्या प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण झाली नसल्याचा मुद्दा ग्रामस्थांनी उपस्थित केला. त्यामुळे भविष्यातील औद्योगिक क्षेत्र निश्चित करण्यापूर्वी स्थानिक रहिवासी आणि शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करावा, अशी मागणी करण्यात आली.

दरम्यान, माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ देशेकर यांनी शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा, अशी मागणी केली. शेतकऱ्यांना 15 लाख रुपये प्रतिगुंठा दर मिळावा, अशी मागणी देशेकर यांनी केली. मात्र, त्यांच्या या मागणीला बैठकीतील उपस्थित शेतकरी तसेच नगरसेवक विजय खानवकर यांनी विरोध केला.
नगरसेवक विजय खानवकर यांनीही या भूसंपादनाला स्पष्ट विरोध दर्शविला. महोदर आणि चिंचवली गावातील शेतकऱ्यांचा विस्तारित एमआयडीसीला विरोध आहे. सरकारने जमिनीचे अधिग्रहण करताना शेतकऱ्यांना विश्वासात घेतलेले नाही, अशी भूमिका खानवकर यांनी मांडली.

ऑक्टोबरनंतर भूसंपादन
दरम्यान, तळोजा विस्तारित एमआयडीसीच्या दुसऱ्या टप्प्यात महोदर, चिंचवली आणि चिंध्रण या तीन गावांतील 173 हेक्टर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हरकती व सूचनांनंतर मोजणी आणि दर निश्चितीची प्रक्रिया होणार असून, ऑक्टोबरनंतर इच्छुक शेतकऱ्यांच्या संमतीने प्रत्यक्ष भूसंपादन सुरू होण्याची शक्यता आहे.

ग्रामस्थांच्या आक्षेपांची प्रशासनाकडून नोंद घेण्यात आली असून, पुढील कार्यवाहीबाबत एमआयडीसी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांची भावना सांगितली जाईल. तसेच ग्रामस्थ आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल.

पवन चांडक,
प्रांताधिकारी

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial newsVillagers oppose Taloja Extended MIDC.
Previous Post

आरोग्य केंद्राला टाळे! डॉक्टर-परिचारिका नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय

Next Post

पेण उपजिल्हा रुग्णालयात नवजात बाळाचा मृत्यू

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

आरोग्य केंद्राला टाळे! डॉक्टर-परिचारिका नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय
sliderhome

आरोग्य केंद्राला टाळे! डॉक्टर-परिचारिका नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय

August 29, 2026
sliderhome

‘गणरायासाठी सज्ज रायगड’ अभियानांतर्गत विशेष उपक्रम

August 29, 2026
sliderhome

रिलायन्सविरोधात कामगारांचा एल्गार

August 29, 2026
कर्जतच्या गृहसंकुलात ‌‘ड्रग्ज‌’चा साठा
sliderhome

कर्जतच्या गृहसंकुलात ‌‘ड्रग्ज‌’चा साठा

August 29, 2026
माथेरानमधील हातरिक्षाचालक ई-रिक्षाच्या प्रतीक्षेत
sliderhome

माथेरानमधील हातरिक्षाचालक ई-रिक्षाच्या प्रतीक्षेत

August 29, 2026
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पाम तेलाचा टँकर उलटून आग
sliderhome

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पाम तेलाचा टँकर उलटून आग

August 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?