• Login
Sunday, July 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

भारतीय युवा संघाचे दमदार पुनरागमन !

Krushival by Krushival
December 13, 2023
in क्रीडा, देश, नवी दिल्ली
0 0
0
भारतीय युवा संघाचे दमदार पुनरागमन !
0
SHARES
21
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नेपाळवर दणदणीत मात; उपांत्य फेरीची दिशा स्पष्ट!


| दुबई | वृत्तसंस्था |

आशियाई क्रिकेट परिषद 19 वर्षाखालील आशिया कपचा 10 वा सामना 12 डिसेंबरला भारत आणि नेपाळ यांच्यात खेळला गेला. दुबईतील आयसीसी ग्लोबल क्रिकेट अकादमी मैदान क्रमांक 2 वर दोन्ही संघ आमनेसामने आले. पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाने जोरदार पुनरागमन केले आहे. या सामन्यात टीम इंडियाने नेपाळला एकतर्फी 10 गडी राखून पराभूत करून उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या. हा विजय मिळवून देण्यात राज लिंबानीच्या घातक गोलंदाजीने महत्त्वाची भूमिका बजावली.

या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार उदय सहारनने नेपाळला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. भारतीय कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरला आणि नेपाळचा संपूर्ण संघ 52 धावांत गडगडला. टीम इंडियाने नेपाळने दिलेले 53 धावांचे लक्ष्य गाठले आणि 7.1 षटकात बिनबाद 57 धावा केल्या. सलामीवीर अर्शीन कुलकर्णीने 30 चेंडूत 1 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 43 धावा केल्या तर आदर्श सिंग 2 चौकारांच्या मदतीने 13 धावा करून नाबाद परतला.

नेपाळला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्याचे 3 सामन्यांत 2 विजयांसह 4 गुण झाले आहेत. भारताची धावगतीची सरासरीही 1.856 वर पोहोचली आहे. त्याचबरोबर पाकिस्तान संघाचेही 4 गुण आहेत, मात्र धावगतीमुळे ते दुसऱ्या स्थानावर आहे. अफगाणिस्तानविरुद्ध तो शेवटचा सामना खेळणार आहे. जर पाकिस्तानने हा सामना जिंकला तर ते गुणतालिकेत अव्वल स्थानावर येईल आणि भारत-पाकिस्तान संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

विजयाचा हिरो ठरला राज लिंबानी
या सामन्यात युवा वेगवान गोलंदाज राज लिंबानी टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला होता. राज लिंबानीने 1.41 च्या इकॉनॉमीसह 9.1 षटकात केवळ 13 धावा दिल्या आणि 7 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. यादरम्यान राज लिंबानीने 3 निर्धाव षटकेही टाकली.

Related

Tags: alibagindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews social medianews sportsonline marathi newsraigadsocial news
Previous Post

पंचालाच हाणला नॉक आऊट ‘पंच’

Next Post

दक्षिण आफ्रिका टी-20 मालिका; भारताच्या विजयावर पावसाचे पाणी

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

अभिजित दिपके यांच्यावर शाईफेक

July 18, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्रीडा

अलिबागमध्ये नारळफोडी स्पर्धेचे आयोजन

July 18, 2026
Sonam Wangchuk’s Hunger Strike: चित्रलेखा पाटील यांचा उपोषणाला पाठिंबा
sliderhome

Sonam Wangchuk’s Hunger Strike: चित्रलेखा पाटील यांचा उपोषणाला पाठिंबा

July 18, 2026
अलिबाग

अलिबागमध्ये ‘नगराध्यक्ष चषक’ची जलतरण धूम; रायगडातील जलतरणपटूंना सुवर्णसंधी

July 17, 2026
नवी दिल्ली

इस्रोसमोर मोठे संकट! 100 हून अधिक शास्त्रज्ञांचे राजीनामे

July 16, 2026
नवी दिल्ली

रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी

July 16, 2026
Next Post
दक्षिण आफ्रिका टी-20 मालिका; भारताच्या विजयावर पावसाचे पाणी

दक्षिण आफ्रिका टी-20 मालिका; भारताच्या विजयावर पावसाचे पाणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?