। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
आज वडखळ बायपास पुलावर सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. वडखळ बायपास पुलावर ट्रॅव्हलर बसने दोन मोटारसायकल चालकांना उडवले या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
आज वडखळ बायपास पुलावर सकाळच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. वडखळ बायपास पुलावर ट्रॅव्हलर बसने दोन मोटारसायकल चालकांना उडवले या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
Wednesday | +30° | +28° | |
Thursday | +31° | +27° | |
Friday | +31° | +28° | |
Saturday | +29° | +27° | |
Sunday | +31° | +27° | |
Monday | +31° | +29° |
Designed and Developed by Webroller.in
You cannot copy content of this page