| पनवेल | प्रतिनिधी |
खारघर सेक्टर 7 मधील जीएसटी इमारत आणि साई मंदिर नाल्यालगतच्या रस्त्यावर महाकाय झाड चालत्या रिक्षेवर कोसळले. या अपघातात रिक्षाचे नुकसान झाले असून, प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. रिक्षाचालक या घटनेत किरकोळ जखमी झाला आहे. झाडाच्या फांद्या आणि खोड रस्त्यावर पसरल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. तसेच, झाड कोसळताना विद्युत खांबाला धडक लागल्याने काही काळ वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.
चालत्या रिक्षावर झाड कोसळले

- Categories: पनवेल
- Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial media newssocial news
Related Content
पारंपरिक ‘देवांची दहीहंडी’उत्साहात साजरी
by
Sanika Mhatre
September 6, 2026
तळोजात सहा जनावरे बेशुद्धावस्थेत
by
Sanika Mhatre
September 6, 2026
खारघरमध्ये बीकेसीच्या धर्तीवर नवे आर्थिक केंद्र
by
Sanika Mhatre
September 6, 2026
गणरायासोबतच गौरी आगमनाचे वेध
by
Sanika Mhatre
September 6, 2026
नैनातील गावांच्या अंतिम सुनावणीला वेग
by
Sanika Mhatre
September 6, 2026
भूखंड वाटपाच्या प्रक्रियेला पुढचा टप्पा
by
Sanika Mhatre
September 6, 2026