• Login
Tuesday, March 31, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home कार्यक्रम

निसर्गप्रेमींसाठी एक अनोखी संधी

Krushival by Krushival
October 24, 2024
in कार्यक्रम, मुरुड, रायगड
0 0
0
निसर्गप्रेमींसाठी एक अनोखी संधी
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पक्षी गणना कार्यक्रमाचे आयोजन

। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।

पक्षी निरीक्षक आणि निसर्गप्रेमींसाठी एक अनोखी संधी फणसाड वन्यजीव अभयारण्यात आयोजित करण्यात आली आहे. या तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन 25 ते 27 ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे. ग्रीन वर्कस् ट्रस्ट आणि फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र वन विभाग ठाणे वन्यजीव विभागाच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचा उद्देश फणसाड वन्यजीव अभयारण्यातील पक्षी जीवनाचे निरीक्षण व नोंदणी करणे असुन फणसाड पक्षी गणना हे दीर्घकालीन पक्षी सर्वेक्षण फाऊंडेशनच्या कार्यक्रमांतर्गत येते. हा उपक्रम वैज्ञानिक पद्धतीने नागरिकांच्या मदतीने दि. 25 ते 27 ऑक्टोबर रोजी राबविला जाणार आहे. तरी पक्षी जीवनाचे निरीक्षण आणि नोंदणी करण्यासाठी इच्छुकांनी सहभागी होण्यासाठी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. तसेच, नोंदणीसाठी 18 वर्षांवरील व्यक्तीच अर्ज करू शकतात. या व्यक्तींना तीन दिवसांत जंगलामधून अंदाजे 25 किमी अंतर चालण्याची क्षमता असावी. सोबत स्वतःची दुर्बीण असणे आवश्यक आहे. अर्जदारांची निवड नोंदणीच्या वेळी दिलेल्या माहितीनुसार केली जाईल आणि निवड झालेल्या सहभागी व्यक्तींना ई-मेलद्वारे कळवले जाणार आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी होणार्‍या ओरिएंटेशन सेशनला निवड झालेल्यांनी उपस्थित राहणे अनिवार्य आहे, अन्यथा सहभागींची निवड रद्द केली जाईल.
अधिक माहितीसाठी ग्रीन वर्कस् ट्रस्ट (8779409460) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन वन्यजीव तज्ज्ञ डॉ. निखील भोपळे केले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurud-janjira newsNature loversnewsnews indiaonline marathi newsPhansaad Wildlife Sanctuaryraigadsocial media newssocial newsThe Green Works Trust
Previous Post

निवडणूक साक्षरता कार्यक्रम संपन्न

Next Post

घरगुती वादातून महिलेची हत्या

Krushival

Krushival

Related Posts

विना हेल्मेट प्रवास जीवघेणा
sliderhome

विना हेल्मेट प्रवास जीवघेणा

March 30, 2026
महसूल विभागाची चुक; वृद्ध महिलेची फसवणूक
sliderhome

महसूल विभागाची चुक; वृद्ध महिलेची फसवणूक

March 30, 2026
अटल सेतू थेट अलिबागला जोडणार
sliderhome

अटल सेतू थेट अलिबागला जोडणार

March 30, 2026
अलिबाग नगरपरिषदे तर्फे विविध कामांचे उद्घाटन अन लोकार्पण
sliderhome

अलिबाग नगरपरिषदे तर्फे विविध कामांचे उद्घाटन अन लोकार्पण

March 30, 2026
नेरळ जलजीवन योजना संकटात
sliderhome

नेरळ जलजीवन योजना संकटात

March 30, 2026
सेलिब्रेशन रिसॉर्ट कुंटणखाना प्रकरणी आणखी चारजण ताब्यात
sliderhome

सेलिब्रेशन रिसॉर्ट कुंटणखाना प्रकरणी आणखी चारजण ताब्यात

March 30, 2026
Next Post
जम्मू काश्मीरमध्ये माजी पोलीस अधिकार्‍याची हत्या

घरगुती वादातून महिलेची हत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?