• Login
Thursday, June 12, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कार्यकर्ता हा परिपक्व आणि पक्षाशी एकनिष्ठ असावा – आ. जयंत पाटील

Krushival by Krushival
October 14, 2022
in sliderhome, उरण, रायगड
0 0
0
कार्यकर्ता हा परिपक्व आणि पक्षाशी एकनिष्ठ असावा – आ. जयंत पाटील
0
SHARES
257
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| उरण | विठ्ठल ममताबादे |
उरण तालुक्याला खरी नेतृत्वाची गरज आहे. आज शेकापच्या तालुका चिटणीस पदी सर्वानुमते विकास नाईक यांची निवड ही शेकापक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वास घेऊ करण्यात येत आहे. शेकापक्षाने अनेकांना मोठे केले. परंतु पक्षाशी एकनिष्ठ राहिले नाहीत. कार्यकर्ता हा परिपक्व आणि पक्षाशी एकनिष्ठ पाहिजे. वाजेकरशेठ ची ही भूमी आहे. या तालुक्यातील शेकापक्षाचे आमदार हे उरणची शान होती. त्यामुळे या तालुक्याचे नेतृत्व हे पुन्हा शेकापक्षाचा कार्यकर्ता म्हणून विकास नाईक च्या रुपाने करणार आहे. असे प्रतिपादन आमदार जयंत भाई पाटील यांनी व्यक्त केले.


उरण तालुक्यातील शेकाप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या मध्ये समन्वय साधण्यासाठी उरण जेएनपीए टाऊनशिप येथील मल्टीप्लेक्स हाँल मध्ये शुक्रवारी ( दि१४) सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकापच्या उरण तालुका चिटणीस पदी विकास नाईक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या सभेला संबोधित करताना आमदार जयंत पाटील यांनी पुढे सांगितले की ही सभा तालुका चिटणीस निवडण्याची आहे.आपल्याला प्रभारी कामगार संघटना निवडण्याची गरज आहे.आज जे कामगारांचे नेतृत्व करतात ते भांडवलदारांचे मींदे होतात. या तालुक्यात शेकापक्षाची ताकद वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांनी तळागळात काम केले पाहिजे.आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांना आश्वासन देण्याचे काम केले.परंतु येथील तरुणांना रोजगार मिळवून देण्याचे काम शेकाप करत असून यापुढे ही करणार आहे,आज वायु विद्युत केंद्र उरण येथील दुर्घटनेतील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी उरणचे आमदार जात नाहीत हे दुर्दैव आहे.

पण या कामगारांच्या वारसांना न्याय मिळवून देण्यासाठी शेकाप कटिबद्ध असून या संदर्भात विधिमंडळात आवाज उठविणार आहे.तरी शेकापचा तरुण कार्यकर्ता दुसऱ्या पक्षात जात असेल तर ते योग्य नाही.त्यासाठी प्रथमतः प्रत्येकांनी तरुणांना सांभाळून ठेवणे गरजेचे आहे. शेकापक्षाचे आमदार हे उरणची शान होती.त्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या तालुक्यात भांडत न बसता उरणच्या जनतेचा आदर करा कारण आज ही उरण आपलंच आहे.त्यामुळे उरणच वैभव पुन्हा फुलविण्यासाठी व आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी जोमाने कामाला सुरुवात करा.असे आवाहन ही शेवटी आमदार जयंत पाटील यांनी उपस्थितांना केले.

उरण तालुका हा वाजेकर शेठ यांचा लढवय्यांचा तालुका आहे. लोकनेते दि.बा.पाटलांच्या नेतृत्वा खाली अनेक लढे उभारले अशा लढ्याला खरी साथ ही शेकापक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी दिली.आज वायु विद्युत केंद्रात दुदैवी घटना घडली त्या घटनेतील कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी उरणचे आमदार आले नाहीत.पण कामगार नेते भुषण पाटील व त्यांचे सहकारी आले.येथील प्रकल्पग्रस्त, शेतकरी यांना रोजगार देण्याचे काम शेकापक्षाने केले.तरी एकमेकांची उणी धुणी न काढता भविष्यात या परिसरातील तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी पुन्हा एकदा एकसंघ होऊ या,त्याची सुरुवात ही उरण तालुक्यात नव्याने उदयास येत असलेल्या शेकापक्षाच्या कार्यालयातून करु या असे आवाहन शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील यांनी केले.

यावेळी शेकापक्षाचे जिल्हा चिटणीस तथा रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष आस्वाद पाटील ( पप्पू शेठ), पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम दादा म्हात्रे, महिला तालुका अध्यक्ष सीमा अनंत घरत, पनवेल तालुका चिटणीस, नगरसेवक गणेश कडू, सरपंच सुभाष भोईर, महाराष्ट्र राज्य क्रांतिकारी सेवा संघ अध्यक्ष नामदेवशेठ फडके,शेकापचे जेष्ठ नेते काका पाटील,माजी सभापती नरेश घरत,शेखर शेलके,माजी सभापती समिधा म्हात्रे,शेकाप गव्हाण विभाग अध्यक्ष मधुकर शेठ पाटील,माजी उपसभापती शुभांगी पाटील,तालूका चिटणीस मेघनाथ तांडेल, राजेश केणी, सरपंच संतोष घरत, सरपंच रंजना पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य चारुदत्त पाटील,जीवन गावंड, सुरेश पाटील, नरेंद्र मुंबईकर,माजी उपसभापती महादेव बंडा, उरण तालुका युवा अध्यक्ष रमाकांत म्हात्रे,नैना कमिटी अध्यक्ष वामन शेलके,प्रभाकर पाटील,भारतराज थळी,माजी सरपंच मधुकर शेठ पाटील, रमाकांत पाटील, नामदेव शेठ मुंबईकर, माजी चिटणीस यशवंत पाटील सह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून शेकापचे युवा तालूका अध्यक्ष रमाकांत म्हात्रे, महिला तालुका अध्यक्ष सीमा घरत, सुरेश पाटील, पनवेल तालुका चिटणीस गणेश कडू यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.उरण तालुका शेकाप चिटणीस पदी विकास नाईक यांची निवड होताच उपस्थितांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच मावळते चिटणीस मेघनाथ तांडेल यांच्यावर पक्ष संघटना वेगळी जबाबदारी सोपविणार असल्याचे आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.

Related

Tags: jayant patilkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadskpskp uranuran
Previous Post

आक्षीचा पूल वाहतुकीस धोकादायक

Next Post

भोमोली येथे आज कबड्डी स्पर्धा

Krushival

Krushival

Related Posts

मंत्री गोगावलेंच्या बगलबच्चांचा पंढरपुरात राडा
sliderhome

मंत्री गोगावलेंच्या बगलबच्चांचा पंढरपुरात राडा

June 12, 2025
वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार
sliderhome

वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार

June 12, 2025
मुरुड ग्रामीण रुग्णालयाची दुरवस्था
sliderhome

मुरुड ग्रामीण रुग्णालयाची दुरवस्था

June 12, 2025
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
sliderhome

अनधिकृत तणनाशक विक्रेत्यावर गुन्हा

June 12, 2025
मुरुड एसटी डेपो खड्डे मुक्त कधी होणार?
मुरुड

मुरुड एसटी डेपो खड्डे मुक्त कधी होणार?

June 12, 2025
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांची गस्त
खालापूर

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांची गस्त

June 12, 2025
Next Post
पेपर फुटल्याच्या बातम्या चुकीच्या

भोमोली येथे आज कबड्डी स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+31°
+27°
Alibag
Thursday, 12
Friday
+30° +27°
Saturday
+29° +27°
Sunday
+28° +25°
Monday
+28° +27°
Tuesday
+27° +26°
Wednesday
+26° +25°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.