| पनवेल | वार्ताहर |
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांना शिवसेना उपनेते तथा पुणे जिल्हासंपर्कप्रमुख आ. सचिन अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये फॉर्म सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी मावळ लोकसभा समन्वयक केसरीनाथ पाटील, रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत, जिल्हासंपर्क प्रमुख बबनदादा पाटील, माजी आ. मनोहर भोईर, पुणे जिल्हाप्रमुख गौतम चाबुस्कवर आदी पदाधिकारी उपस्थित होते.