• Login
Saturday, February 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

निष्क्रिय आमदारामुळे पनवेल प्रवाशांना त्रास; अभिजीत पाटील कडाडले

Madhavi Sawant by Madhavi Sawant
April 28, 2023
in sliderhome, पनवेल, राजकीय, राज्यातून, रायगड
0 0
0
आ. प्रशांत ठाकुरांना जोरका झटका; पत्नीच्या नावे असलेला 300 कोटींचा भूखंड रद्द
0
SHARES
919
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आमदारामुळे पनवेल स्थानकात प्रवाशांना त्रास
प्रवासी संघाचे कार्याध्यक्ष अभिजीत पाटील यांचा आरोप


। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।

सलग तीन वेळा निवडून आलेल्या आमदारांनी गेली 15 वर्षे पनवेल बस स्थानक तसेच रेल्वे स्थानकातील समस्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आज या ठिकाच्या समस्या अद्याप सुटलेल्या नसल्याचा आरोप प्रवासी संघाचे कार्याध्यक्ष अभिजीत पाटील यांनी केला आहे. सत्ताधारी पक्षाची आमदारकी असतानाही पनवेलकरांच्या रेल्वे आणि एसटीसारख्या मूलभूत समस्यांवर शून्य काम करणारे आमदार ही या शहराची खरी समस्या आहे.

प्रवासी संघासारख्या सेवाभावी तत्वावर काम करणार्‍या संस्थेवर खोटे दोषारोप करून स्वतःचा नाकर्तेपण झाकणे हा पनवेलच्या सर्वसामान्य जनतेसाठी सेवाभावी काम करणार्‍या कार्यकर्त्यांचाच नव्हे तर मतदारांचाच अपमान आहे, अशी प्रतिक्रिया पनवेल प्रवासी संघाचे कार्याध्यक्ष अभिजीत पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली.

गेली 15 वर्षे पनवेलचे प्रतिनिधित्व करणारे आ. प्रशांत ठाकूर यांनी आजपर्यंत पनवेल बस स्थानकाचा प्रश्‍न मार्गी न लावल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. प्रवासी संघाचे अध्यक्ष डॉ.भक्तीकुमार दवे (वय 80), उपाध्यक्ष श्री यशवंत ठाकरे (वय 90), सचिव श्रीकांत बापट (वय 78) यासारखी ज्येष्ठ मंडळी निस्वार्थीपणे प्रवाशांच्या समस्यांसाठी मेहनत घेत आहेत. असे असताना प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रवासी संघाच्या पाठीशी उभे राहण्याचे सोडून ते प्रवासी संघावर टीका करीत आहेत. ही बाब अत्यंत खेदजनक असल्याचेही त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर सांगितले.

पनवेल प्रवासी संघ काम करीत असताना स्थानिक प्रवाशांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी आ. प्रशांत ठाकूर हे स्वतः संघटनेचा एक भाग होते. त्यांच्याच पक्ष कार्यालयात प्रवासी संघाचे काम चालायचे. मात्र प्रवासी संघाने कात टाकून संघटनेचा विस्तार करण्याचे ठरवून विविध संस्था व राजकीय पक्षातील पदाधिकारी, सदस्यांना सामावून घेण्याचे ठरवल्याने ठाकुरांच्या एकाधिकारशाहीला सुरुंग लागला. त्यामुळे प्रवासी संघापासून आपला राजकीय हेतू साध्य होत नसल्याचे लक्षात येताच व आपण लोकप्रतिनिधी असूनही जनतेला न्याय देऊ शकत नाही या जाणिवेतून त्यांनी संघटनेतून काढता पाय घेतला, अशी टीकाही कार्याध्यक्ष अभिजीत पाटील यांनी केली.

आमदारांकडून टीका झाल्याचा आरोप
पनवेल प्रवासी संघटना ही एक सेवाभावी संघटना आहे. प्रवाशांचे विविध प्रश्‍न सोडवण्यासाठी 50 हुन अधिक वर्षे संघटना अविरतपणे झटत आहे. असे असतानाही प्रवाशांच्या समस्या सोडवण्याबाबत पनवेल प्रवासी संघ मूग गिळून गप्प आहे. तसेच एसटी आगाराबाबत प्रवासी संघाने सहा महिन्यापूर्वी आंदोलनाचा फार्स केला. आगाराचे काम सुरू होणे दूरच आगारातील खड्डेही पूर्ण न भरताच याची बोळवण करण्यात आली. त्यामुळे आता यांच्यावर विश्‍वास न ठेवता प्रवाशांनी स्वत:च रेल्वे पुलाबाबत आवाज उठवणे गरजेचे आहे, अशा प्रकारची प्रवासी संघावर आमदारांकडून टीका होणे ही बाब अत्यंत निंदनीय असल्याचेही त्यांनी यावेळी प्रसार माध्यमांना सांगितले.

Related

Tags: krushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newspanvel newspoliticsprashant thakurraigadपनवेल
Previous Post

ठाकरे गटाच्या संपत्तीवरील याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा निर्णय

Next Post

हृदयद्रावक! झोपडीतील पाळणा हवेत उडाला; दगडावर आपटून चिमुकलीचा मृत्यू

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

अतिक्रमण विभागाची तोडक कारवाई
पनवेल

अतिक्रमण विभागाची तोडक कारवाई

February 14, 2026
सत्यजित बडे यांची प्रशासकीय सेवेत झेप
रायगड

सत्यजित बडे यांची प्रशासकीय सेवेत झेप

February 14, 2026
अलिबाग

भुवनेश्वर मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन

February 14, 2026
रावे येथे विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
कार्यक्रम

रावे येथे विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ

February 14, 2026
कर्जत-शहापूर महामार्गावर खड्ड्यांचा कहर
कर्जत

कर्जत-शहापूर महामार्गावर खड्ड्यांचा कहर

February 14, 2026
पनवेल

मुलांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

February 14, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

हृदयद्रावक! झोपडीतील पाळणा हवेत उडाला; दगडावर आपटून चिमुकलीचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?