• Login
Tuesday, March 31, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जिल्ह्यात पीक विमा योजनेला भरभरुन प्रतिसाद

Santosh Raul by Santosh Raul
August 4, 2023
in sliderhome, अलिबाग, कार्यक्रम, रायगड, शेती
0 0
0
जिल्ह्यात पीक विमा योजनेला भरभरुन प्रतिसाद
0
SHARES
158
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

चौसष्ट हजार शेतकरी लाभार्थी; 27 हजार हेक्टर पीक क्षेत्राला विमा कवच

| रायगड | प्रतिनिधी |

यंदा पहिल्यांदा राज्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा भरण्याची जबाबदारी राज्य सरकारने घेतली आहे. सरकारच्या या योजनेतून एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना आपल्या शेतातील उभ्या पिकाचा विमा उतरवता येणार आहे. यात रायगड जिल्ह्यातून 49 हजार 803 बिगर कर्जदार, तर 14 हजार 426 कर्जदार अशा 64 हजार 229 शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे. यंदा हा रायगड जिल्ह्याचा विक्रम असून, सरकारने विमा कवच उतरवण्यास आणखी तीन दिवसांची मुदत दिल्याने या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. असे असले तरी तब्बल 25 हजार शेतकऱ्यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा फटका बसला आहे. यामुळे पीक विमा उतरविण्यासाठी शासनाने मुदत वाढवून द्यावी, असा सूर शेतकऱ्यांनी आळविला आहे.

मागील वर्षी सात हजार 862 शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत विमा उतरवला होता. लहरी हवामानामुळे रायगड जिल्ह्यात शेतकऱ्यांचे दर वर्षी नुकसान होते. एकतर जास्त पाऊस पडतो किंवा पाऊसच न पडल्याने शेतकऱ्यांचे पीक हातातून जाते. अशा परिस्थितीत त्यांना थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळावा म्हणून केंद्र सरकारने ‌‘एक रुपयात पीक विमा’ ही योजना लागू केली. यापूर्वी या योजनेसाठी शेतकऱ्यांना 1 हजार रुपये मोजावे लागत होते. यंदा 31 जुलै 2023 पर्यंत जुलैच्या पहिल्या आठवड्यात केवळ तीन हजार शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. यामुळे रायगड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यकांनी शेतकऱ्यांचे समुपदेशन केले. त्याचबरोबर राज्य सरकारने या योजनेसाठी तीन दिवसांची मुदतवाढ दिल्याने शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा काढून घेतला आहे.

लहरी हवामानामुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना ‌‘एक रुपयात पीक विमा’ योजना देऊ केलेली असताना त्याकडेही रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पाठ फिरवली होती. जिल्ह्यात 9 हजार 778 हेक्टरवर खरिपाची पेरणी झालेली असताना प्रत्यक्षात फक्त तीन हजार शेतकऱ्यांनी 1 हजार 346 हेक्टरचा पीकविमा उतरवला होता. रायगड जिल्ह्यात सुमारे 90 हजार शेतकरी खातेदार आहेत. असे असताना विमा उतरविण्याची मुदतवाढ संपली त्या दिवसापर्यंत जिल्ह्यातील 64 हजार 229 शेतकऱ्यांनी विमा उतरविला. कृषी विभागाने केलेल्या अवाहनानंतर रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा काढण्यासाठी पुढाकार घेतला. परंतु, इंटरनेट कनेक्टिव्हीटी सुरळीत नसल्याने आणि पीक विमा उतरविण्याचे संकेत स्थळ हँग झाल्याने शेतकऱ्यांना सायबर कॅफेमधून परत यावे लागले.

वेबसाईट हँग
सरकारकडून पीकविमा भरण्यासाठी तीन दिवसांची मुदतवाढ दिल्यानंतर मंगळवारी विमा भरण्यासाठी असणारी विमा कंपनीची वेबसाईट हँग झाली होती. यामुळे अनेक ठिकाणी शेतकरी सीएससी सेंटरवर बसून होते. जिल्ह्यात 64 हजार 229 शेतकऱ्यांनी केवळ एक रुपयात पीक विमा उतरवला आहे. शेतकऱ्यांनी विमा उतरविल्याने 27 हजार 195 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. या विम्यापोटी रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा राज्य सरकारने 5 कोटी 28 लाख तर केंद्र सरकारने 2 कोटी 51 लाख असा 7 कोटी 79 लाख रुपयांचा लाभार्थी हिस्सा भरलेला आहे.

Related

Tags: farmfarmerindiaindia newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

चिर्ले उड्डाण पूलाला उद्घाटनाची प्रतिक्षा

Next Post

उद्या होणार पासपोर्ट कार्यालयाचे उद्घाटन

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

दहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश
sliderhome

दहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश

March 31, 2026
दहावीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
sliderhome

अलिबागमध्ये व्यावसायिकाने जीवन संपविले

March 31, 2026
कच्छीभवन येथे महारक्तदान शिबीर संपन्न
अलिबाग

कच्छीभवन येथे महारक्तदान शिबीर संपन्न

March 31, 2026
एमजी ट्रॉफीला निलेश कुलकर्णींची उपस्थिती
उरण

एमजी ट्रॉफीला निलेश कुलकर्णींची उपस्थिती

March 31, 2026
उरणमध्ये कर वसुलीत अडचणी
उरण

उरणमध्ये कर वसुलीत अडचणी

March 31, 2026
कर्जतमधील ठेकेदारांचे ठिय्या आंदोलन
कर्जत

कर्जतमधील ठेकेदारांचे ठिय्या आंदोलन

March 31, 2026
Next Post
उद्या होणार पासपोर्ट कार्यालयाचे उद्घाटन

उद्या होणार पासपोर्ट कार्यालयाचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?