• Login
Thursday, September 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

बापलेकीच्या नात्याला काळीमा

Krushival by Krushival
March 16, 2024
in sliderhome, कर्जत, रायगड
0 0
0
महिलेला जीवे मारण्याची धमकी
0
SHARES
1k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

बापाकडून मुलीवर अत्याचार; 14 वर्षांची मुलगी आठ महिन्यांची गरोदर

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील शेलू गावातील जे.के. नगरमधील 40 वर्षीय व्यक्तीने समाजातील बापलेकीच्या नात्याला काळीमा फासला आहे. आपल्या 14 वर्षांच्या सावत्र मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत अनैतिक संबंध ठेवल्याने ती मुलगी आठ महिन्याची गरोदर आहे. दरम्यान, नेरळ पोलिसांनी याप्रकरणी बापाला अटक केली आहे. शेलू गावातील जे.के. नगर या वसाहतीत सलमान अस्लम शेख हा व्यक्ती राहात असून, त्याने हिंदू महिलेसोबत लग्न केले आहे. महिलेचे ते दुसरे लग्न असून, त्या महिलेची पहिल्या नवऱ्यापासून जन्म झालेली मुलगी 14 वर्षांची आहे. या मुलीचे मूळ गाव हे परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील आहे. सलमान अस्लम शेख याने धर्माने हिंदू असलेली पत्नी आणि सावत्र मुलगी यांच्यासोबत ते सर्व जेके नगरमधील चाळीमधील खोलीत एकत्र राहतात. वयाने अल्पवयीन असलेल्या मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत सलमान शेख याने सप्टेंबर 2022 मध्ये त्या 12 वर्षीय मुलीवर जबरदस्तीने अनैतिक संबंध निर्माण करण्यास सुरुवात केली. पत्नी घरात नसताना सलमान हा दरवाजा बंद करून तिच्या अज्ञानाचा फायदा घेऊन बळजबरीने तिच्यासोबत शरीरसंबंध करू लागला. प्रत्येक वेळी ती मुलगी आपल्या आईला हा प्रकार सांगेन असे बोलल्यावर तिला जिवे मारण्याची धमकी देत होता.

सध्या ती मुलगी आठ महिन्यांची गरोदर असून, नेरळ पोलीस ठाणे येथे आपल्या आईसोबत येऊन सावत्र बापाने आपल्याबरोबर अनैतिक संबंध ठेवले आणि त्यामुळे आठ महिन्यांची गरोदर असल्याचे तक्रार दिली आहे. सदर मुलगी शेलू येथून नेरळ येथील एका माध्यमिक शाळेत नववीमध्ये शिक्षण घेत आहे. हा प्रकार समजल्यावर नेरळ पोलिसांच्या पथकाने त्या 14 वर्षीय मुलीची सोनोग्राफी केली असता हे सत्य बाहेर आले आहे. नेरळ पोलिसांनी पोलीस उपअधीक्षक डी.डी. टेले यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ सलमान अस्लम शेख यास अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याबद्दल गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याबद्दल नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी नराधम बाप सलमान अस्लम शेख यास अटक केले आहे. नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक समीर लोंढे अधिक तपास करीत आहेत.

Related

Tags: indiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsneral newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial newswomwn torture
Previous Post

रसायनीत सायक्लोथॉन व मॅरेथॉन स्पर्धां

Next Post

आचारसंहितेच्या भीतीने पालकमंत्री हवेत उडून पोहोचले

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

आदित्य ठाकरेंनी मौन सोडले

September 16, 2026
सुपे घाटात एसटी उलटून अपघात
sliderhome

सुपे घाटात एसटी उलटून अपघात

September 16, 2026
sliderhome

उद्या घरोघरी होणार गौराईचे आगमन

September 16, 2026
श्रीवर्धन किनारी भटक्या श्‍वानांची दहशत
sliderhome

कुत्र्यांंचा उपद्रव ठरतोय जीवघेणा

September 16, 2026
sliderhome

वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी तपासणार बाह्यरुग्ण

September 16, 2026
sliderhome

मोरबे धरणाभोवती बांबूची भिंत

September 16, 2026
Next Post
आचारसंहितेच्या भीतीने पालकमंत्री हवेत उडून पोहोचले

आचारसंहितेच्या भीतीने पालकमंत्री हवेत उडून पोहोचले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?