अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
इनोव्हा कार आणि स्कूटी मध्ये झालेल्या अपघातात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे. सायंकाळच्या सुमारास हा अपघात अलिबाग रेवदंडा रस्त्यावर झाला. इनोव्हा कार रेवदंडा बाजूकडे जात होती. समोरून आलेल्या स्कुटीला धडक दिल्याने हा अपघात झाला.
अलिबाग शहरात इनोव्हा कार स्कूटीमध्ये अपघात

Related Content
शेत जमिनीवर विद्यूत वाहिनीचे अतिक्रमण
by
Krushival
October 1, 2026
शेत जमिनीवर विद्यूत वाहिनीचे अतिक्रमण
by
Krushival
October 1, 2026
निवडणूक आयोगाविरोधात डाव्या पक्षांचा एल्गार!
by
Sanika Mhatre
October 1, 2026
टोरंटच्या भूसंपादनाला लेखी विरोध
by
Antara Parange
October 1, 2026
दिघी बंदराच्या विस्ताराला मच्छिमारांचा तीव्र विरोध
by
Sanika Mhatre
October 1, 2026
गोदरेज कंपनीवर होणार कारवाई?
by
Sanika Mhatre
October 1, 2026