• Login
Sunday, April 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

मुरुड-आगरदांडा एसटीला अपघात

Krushival by Krushival
August 23, 2024
in sliderhome, अपघात, मुरुड, रायगड
0 0
0
खोकरी वळणावर एसटीला अपघात; 11 जण जखमी
0
SHARES
278
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| आगरदांडा/कोर्लई | प्रतिनिधी |

मुरुड आगारातून सकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी सुटलेल्या मुरुड-आगरदांडा एसटीला खोकरी वळणावर अपघात झाला. या अपघातात 11 शालेय विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींवर मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खोकरी ते आगरदांडा हा अरुंद रस्ता वारंवार अपघाताला आमंत्रण देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. संबंधित बांधकाम खाते आतातरी याकडे लक्ष पुरवून ठोस उपाययोजना करेल काय, असा सूर जनमानसातून उमटत आहे.
मुरूड आगाराची मुरूड-आगरदांडा-मुरुड एम.एच.14 बी.टी.1592 ही गाडी चालक संतोष शिकारे व वाहक समीधा मुकादम यांच्यासह अंजुमन इस्लाम हायस्कूल व डिग्री कॉलजेचे पंधरा विद्यार्थी प्रवास करीत होते. आगरदांडा येथून सकाळी आठ वाजता सुटून खोकरी वळणावर आली असता समोरून भरधाव येणार्‍या चारचाकी वाहनाला साईड देताना पावसामुळे तसेच याठिकाणी रस्त्याच्या कडेला पाण्याची पाइपलाइनच्या कामात माती आल्याने अचानक घसरुन पलटी झाली. गाडीमध्ये एकूण पंधरा जण होते. यात आगरदांडा येथून मुरुड शाळेत येणार्‍या अकरा विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने घटनास्थळावरून मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले असून, उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच मुरुड पोलीस निरीक्षक उदय झावरे व सहाय्यक पोलीस हवालदार दिपक राऊळ आदींसह पोलिस कर्मचारी येऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच अंजुमन इस्लाम हायस्कूलचे प्राचार्य जाहिद गोठेकर, चेअरमन रहिम कबले, डिग्री कॉलजेचे प्राचार्य डॉ. साजिद शेख, ऋषिकांत डोंगरीकर, आगरदांडा सरपंच आशिष हेदुळकर, श्रीकांत सुर्वे, कुणाल सतविडकर, रूपेश जामकर, जखमी विद्यार्थ्यांचे पालक आदींसह हिंदू, मुस्लिम ग्रामस्थांनी रुग्णालयात पोहोचून विद्यार्थ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

मुरुड ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर प्रफुल्ल धुमाळ यांनी विद्यार्थ्यांची तपासणी करुन त्यांच्यावर उपचार केले. त्यापैकी इब्राहिम सवाईल इयत्ता 7 वी, आयेशा कादरी 13 वी, नबा गझगे 12 वी, सामिया स्वारी 11 वी या विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी अलिबाग येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, तर सात जणांना मुरुड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले आहेत. या अपघाताची नोंद मुरुड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. दरम्यान, एसटी चालक संतोष सिकारे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास चालू आहे.

जखमी विद्यार्थ्यांची नावे
इब्राहिम सवाईल इयत्ता 7 वी, सामीया सवाईल 11 वी, रफजा सोंडे 14 वी, अर्श गझगे 14 वी, नबा गझगे 12 वी, आयेशा कादीरी 13 वी, हानिया अन्वारे 11 वी, जैनब खतीब 11 वी, रजीन सोंडे 14 वी, सानिया खतीब 11 वी, सायमा कादरी 11 वी. हे सर्व विद्यार्थी आगरदांडा गावातील रहिवासी आहेत.

खोकरी रस्त्यावर पाण्याच्या पाईपलाईनकरिता रस्त्याची साईडपट्टी ठेकेदारांकडून खोदली होती. यामुळे रस्त्यावर माती पसरली आहे. त्यात पावसामुळे रस्ता चिखलमय झाला आहे. खोदलेला रस्ता तात्काळ बुजवणे गरजेचे होते. तसं न केल्यामुळे आज ही परिस्थिती ओढावली आहे. याला जबाबदार ठेकेदार की सार्वजनिक बांधकाम विभाग?

वसीम अकलात अन्वरी,
सदस्य राजपुरी ग्रामपंचायत

Related

Tags: accidentindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigads.t bus accidents.t bus newssocial media newssocial news
Previous Post

प्रचंड उकाड्यानंतर बरसल्या श्रावणसरी

Next Post

शेकाप पुरस्कृत दहीहंडी उत्सव स्पर्धा

Krushival

Krushival

Related Posts

कर्जत

स्मार्ट मीटर बसविण्यासाठी दादागिरी

April 4, 2026
जिल्हा परिषदेची कुत्र्यांचे निर्बीजीकरण मोहीम बारगळली
sliderhome

जिल्हा परिषदेची कुत्र्यांचे निर्बीजीकरण मोहीम बारगळली

April 4, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सेवानिवृत्त पोलीस आंदोलनाच्या पवित्र्यात

April 4, 2026
रामराज प्रीमिअर लीग स्पर्धेचा उत्साह
अलिबाग

रामराज प्रीमिअर लीग स्पर्धेचा उत्साह

April 4, 2026
वन विभागाकडून आधुनिक सापळा हस्तांतरण
खालापूर

वन विभागाकडून आधुनिक सापळा हस्तांतरण

April 4, 2026
पनवेल आगारात प्रवाशांची गैरसोय
पनवेल

पनवेल आगारात प्रवाशांची गैरसोय

April 4, 2026
Next Post
शेकाप पुरस्कृत दहीहंडी उत्सव स्पर्धा

शेकाप पुरस्कृत दहीहंडी उत्सव स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?