| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
खोपोली पेण रस्त्यावर वडवळजवळ ट्रकने एका मुलीला धडक दिली. तिला गंभीर दुखापत झाली असून, उपचारार्थ जाखोटिया हॉस्पिटल खोपोली येथे दाखल केले आहे. मेघा साळवी असे तिचे नाव असून ती वावोशी शिरवली येथील आहे. तिच्यावर उपचार सुरू झाले आहेत
खोपोली-पेण रस्त्यावर ट्रकची तरुणीला धडक

Related Content
सरकारकडून शेतकऱ्यांची चेष्टा! पाच हजारांत दिवाळी साजरी कशी करायची?
by
Sanika Mhatre
October 15, 2026
पालिका क्षेत्रात ऋतूनुसार बदलणाऱ्या समस्या
by
Sanika Mhatre
October 15, 2026
पेणमध्ये बांधकाम व्यावसायिकांची मनमानी
by
Sanika Mhatre
October 15, 2026
महाभोंडल्यात आरती पाटील, भाग्यश्री प्रभू यांची बाजी
by
Sanika Mhatre
October 15, 2026
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीपूर्वी दिलासा
by
Antara Parange
October 15, 2026
फटाके, डीजे, डॉल्बीला न्यायालयाचा दणका!
by
Sanika Mhatre
October 15, 2026