• Login
Saturday, May 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

लैगिक अत्याचार प्रकरणी आरोपीस 14 वर्षे कारावास

Krushival by Krushival
May 5, 2022
in sliderhome, क्राईम, माणगाव, रायगड
0 0
0
0
SHARES
127
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। माणगाव । प्रतिनिधी ।
लैगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस 14 वर्षे कारावासाची शिक्षा माणगाव येथील जिल्हा अतिरिक्त न्यायालयाने ठोठावली आहे. ही घटना दिघी सागरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत 20 फेब्रुवारी 2015 रोजी घडली आहे. आरोपीत याने पिडीत मुलगी हि आपली नातेवाईक आहे हे माहित असून सुद्धा तिचे अज्ञान पणाचा फायदा घेवून राहते घरी बोलावून अतिप्रसंग केला व सदरची घटना कोणास सांगितली तर घरच्याना जिवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच सदर पिडीत मुलीला अश्‍लिल फोटो व सीडी सापडल्याचे लिहून घेऊन मानसिक त्रास दिला. गुन्ह्याचा तपास एस.एन.मोगले, सहा. पोलिस निरीक्षक, दिघी सागरी पोलीस ठाणे यांनी तपास करून सदरचे दोषारोप पत्र मा. विशेष न्यायालय, माणगाव-रायगड येथे झाली व सदर गुन्ह्यात पिडीत मुलीची साक्ष व वैद्यकीय पुरावा महत्वाचा ठरला. सदर खटल्यामध्ये सहा.सरकारी वकील जितेंद्र म्हात्रे यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम पहिले व कोर्टासमोर प्रभावीपणे युवि-तवाद करून महत्वाचे न्यायनिर्णय दाखल केले. सदर केसच्या सुनावणी दरम्यान पेरवी अधिकारी यु.एल.धुमास्कर, पोलीस उपनिरीक्षक, महिला पोलिस हवालदार छाया कोपनर, पो.ह. शशिकांत कासार, व शशिकांत गोविलकर, सोमनाथ ढाकणे यांनी सहकार्य केले. मा.विशेष व सत्र न्यायाधीश प्रिया बनकर यांनी सदर घटनेतील गुन्ह्याच्या शाबीतीनंतर आरोपी यांस दोषी ठरवून ता. 4 मे 2022 रोजी भा.द.वि.सं. कलम 376(आय) 506 सह पोव-सो कलम 6 या सर्व कलमान्वये दोषी धरून 14 वर्षाची सव-तमजूरी व रू. 1,00,000, दंडाची शिक्षा सुनावली.

Related

Tags: crime newskrushival mobile appmangaonmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

श्रीवर्धन परिसरात बिबट्याचा संचार

Next Post

एसटी संपाचा महामंडळाला 3200 कोटींचा तोटा

Krushival

Krushival

Related Posts

आखाती तणावाचा जलप्रवासाला फटका
रायगड

आखाती तणावाचा जलप्रवासाला फटका

May 2, 2026
कर्जतमध्ये कमी दाबाने वीजपुरवठा
कर्जत

कर्जतमध्ये कमी दाबाने वीजपुरवठा

May 2, 2026
पिंगळसई प्राथमिक शाळेचा बदलला चेहरामोहरा
रायगड

पिंगळसई प्राथमिक शाळेचा बदलला चेहरामोहरा

May 2, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
उरण

कस्टम बॉन्डेड वेअरहाऊसमधून मालाची चोरी

May 2, 2026
नवी मुंबई विमानतळाच्या जी-12 रॅम्प ऑफिसमध्ये चोरी
पनवेल

नवी मुंबई विमानतळाच्या जी-12 रॅम्प ऑफिसमध्ये चोरी

May 2, 2026
गावठी हातभट्टीची दारू जप्त
sliderhome

आधी अत्याचार मग वार; तीन वर्षीय मुलाची गळा चिरून हत्या

May 2, 2026
Next Post
एसटी संपाचा महामंडळाला 3200 कोटींचा तोटा

एसटी संपाचा महामंडळाला 3200 कोटींचा तोटा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?