विनापरवाना मद्य विक्री करणाऱ्यावर कारवाई

| पनवेल | वार्ताहर |

नवी मुंबई गुन्हेशाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना, हॉटेल शिवकृपा, कोन फाटा या ठिकाणी विनापरवाना मद्य विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथका ने सदरठिकाणी छापा टाकण्यात आला. यावेळी पोलिसांनी 31 हजार 340 रुपयांचे मद्य जप्त केले आहे. या प्रकरणी प्रमोद सिंग याच्या विरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Exit mobile version