जुगार अड्ड्यावर कर्जतमध्ये कारवाई

| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एका इमारतीच्या तळ मजल्यावर मच्छी मार्केट समोर विशेष म्हणजे कर्जतकरांचे ग्रामदैवत श्री धापया महाराज मंदिराच्या बाजूला गेली अनेक दिवसांपासून मटका सुरू आहे, या मटका जुगार अड्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे यामध्ये एकाला अटक करण्यात आली आहे.ही कारवाई नक्की कश्यासाठी अशी चर्चा कर्जत मध्ये आहे, मटका बंद होणार का?की पुन्हा सुरू राहणार हे कोड कर्जतकरांना पडले आहे.

कर्जत मच्छी मार्केट येथे धापया मंदिराचे बाजुला सुरू असलेल्या कल्याण नावाचा मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली,कर्जत येथे पाटील आळी मध्ये राहणारा चालक याच्याकडे त्याचे ताब्यात एकुण 3,600/-रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे.

Exit mobile version