• Login
Saturday, June 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

ठाणे परिक्षेत्र लाचलुचपत विभागाची कारवाई; रायगडातील 18 जणांना अटक

Santosh Raul by Santosh Raul
February 19, 2024
in sliderhome, अलिबाग, ठाणे, राज्यातून, रायगड
0 0
0
0
SHARES
685
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| चौल | प्रतिनिधी |

सरकारी नोकरी मिळावी यासाठी रात्रंदिवस जागून कठोर परिश्रम घेणारे तरुण खुर्चीवर बसताच पैशांच्या मागे लागत आहेत. गेल्या वर्षभरात म्हणजेच दि. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत झालेल्या कारवायांवरुन हे सिद्ध झाले आहे. असाच पैशांचा मोह न आवरणारे संपूर्ण ठाणे परिक्षेत्रात 144 आरोपी असून, त्यातील रायगड जिल्ह्यातील 18 सरकारी बाबू वर्षभरत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. तरुण वयातील चौघांना, तर उतरत्या वयातही 26 लोकांना बेड्या ठोकण्यात यश आले आहे. लाचेची सर्वाधिक प्रकरणे महसूल आणि पोलीस खात्यातून उघडकीस आली आहेत.

मागील काही वर्षांपासून जिल्ह्यात पैसे घेऊन काम करणाऱ्या सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. महसूल, शिक्षण, पोलीस, महापालिका, नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषदेत असे प्रकार सर्रासपणे सुरू असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मागील वर्षभराच्या कारवाईतून स्पष्ट होते. अगदी हजार रुपयांपासून ते तीन लाखांपर्यंत लाच घेताना हे लोकसवेक एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत; परंतु दुर्दैव म्हणजे यात 20 ते 40 वर्षे वयोगटातील 37 लोकांचा यात समावेश आहे.

सध्या शासकीय नोकरीसाठी जीवघेणी स्पर्धा आहे. अशा स्थितीतही कठोर परिश्रम घेऊन हे तरुण सरकारी खुर्चीवर बसतात. आपण चांगले काम करुन सामान्यांची सेवा करण्यासह प्रामाणिक कर्तव्य बजावण्याचे ध्येय उराशी ठेवतात; परंतु, शासकीय नोकरी मिळाल्यानंतर काही दिवसांतच त्यांना पैशांचे आमिष लागते अन्‌‍ हळूहळू लाच घेण्यास सुरुवात करतात.

जिल्ह्यात गेल्या वर्षभरात सात तरुण अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लाचेची मागणी करीत ती स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडले आहे. त्यांना बेड्याही ठोकण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सर्वच सरकारी कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बिनशर्त जनतेची कामे करणे अपेक्षित आहे. मात्र, हे कर्मचारी प्रत्येक काम करण्यासाठी काही ना काही चिरीमिरी घेण्यासाठी अडवणूक करुन जनतेचा छळ करतात, अशी अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत. सरकारी यंत्रणा भ्रष्टाचाराच्या रोगाने ग्रासलेली असल्याचे चित्र लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून मिळालेल्या माहितीवरुन स्पष्ट होत आहे.

निवृत्तीच्या उंबरठ्यावर पैशाचा हव्यास भोवला
तरुणांबरोबरच नोकरीतून निवृत्त होण्याच्या काही दिवस अगोदरही काही लोकसेवक लाचेची मागणी करतात. अशा 51 ते 60 वर्षे वयोगटातील 26 लोकांना सापळा रचून बेड्या ठोकण्यात ठाणे परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश आले आहे.
वयोगटानुसार लाचखोरीची आकडेवारी
20-30 वयोगटः- 10
31-40 वयोगटः- 50
41-50 वयोगटः- 41
51-60 वयोगटः- 36
रायगड जिल्ह्यात 18 कारवाया
जिल्ह्यात वर्षभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वर्षभरात तब्बल 18 कारवाया केल्या आहेत. यात 20 ते 30 वयोगटातील दोन, 31 ते 40 वयोगटातील पाच, 41 ते 50 वयोगटातील पाच तर, सर्वाधिक 51 ते 60 वयोगटातील सहा जणांचा समावेश आहे. संपूर्ण हयात सरकारी नोकरीत घालवल्यानंतर उरलीसुरली इज्जत वेशीला टांगण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

गेल्या काही वर्षांत सरकारी कर्मचारी लाच घेण्याच्या प्रकरणात वाढ झाली आहे. परंतु, आरोपी कोणीही असो, तक्रार आल्यानंतर तात्काळ सापळा लावून कारवाई केली जात आहे. गेल्या वर्षभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करुन 18 गुन्हे उघडकीस आणले असून, आरोपींना ताब्यात घेतले आहे. अधिकारी क्लास वन असो वा शिपाई जर सामान्यांकडून लाचेची मागणी करीत असेल, तर तक्रारदारांनी त्यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी पुढे यावे. यासाठी आमच्या 1064 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

शशिकांत पाडावे, उपअधीक्षक,
रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

Related

Tags: alibagcrimecrime newsindiaindia newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

पालकमंत्र्यांची बाष्फाळ आश्वासन हवेत विरली

Next Post

मराठा समजाला दहा टक्के आरक्षण

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

Risk of Landslides: अडीच लाख नागरिकांना दरडीचे संकट
sliderhome

Risk of Landslides: अडीच लाख नागरिकांना दरडीचे संकट

June 12, 2026
Karjat Accident: कर्जत-मुरबाड मार्गावर कंटेनर पलटी; चालकाचा मृत्यू
sliderhome

Karjat Accident: कर्जत-मुरबाड मार्गावर कंटेनर पलटी; चालकाचा मृत्यू

June 12, 2026
अवचितगड रहाल परिसरात तोफेचा शोध
sliderhome

अवचितगड रहाल परिसरात तोफेचा शोध

June 12, 2026
sliderhome

डिझेल खरेदीवर केंद्र सरकारची मर्यादा

June 12, 2026
रेवदंडा-अलिबागच्या वीज समस्यांवर मुंबईत खल
sliderhome

रेवदंडा-अलिबागच्या वीज समस्यांवर मुंबईत खल

June 12, 2026
sliderhome

गर्भवतींसाठी विशेष सुविधा

June 12, 2026
Next Post
मराठा समजाला दहा टक्के आरक्षण

मराठा समजाला दहा टक्के आरक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?