• Login
Monday, June 2, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

नैना क्षेत्रात अनधिकृत बांधकामांवर कारवाई

Santosh Raul by Santosh Raul
March 15, 2023
in उरण, रायगड
0 0
0
नैना क्षेत्रात अनधिकृत बांधकामांवर कारवाई
0
SHARES
51
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

गोदाम, वेअर हाऊस मालकांचे धाबे दणाणले; आमिषे दाखवून विक्री करण्याचा धंदा सुरू

| उरण । वार्ताहर ।

तालुक्यातील नैना प्राधिकरण क्षेत्रात अनधिकृत बांधकाम करणार्‍या बांधकामांवर आत्ता सिडकोची वक्र दृष्टी झाली असून बुधवारी (दि.15) विंधणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील सर्व्हे नंबर 198 -1 व 2 येथिल दोन अनधिकृत इमारतीवर सिडकोच्या नैना प्राधिकरणाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने बुलडोझर फिरवून सदर इमारती जमिनदोस्त केल्या आहेत. सिडको तथा नैना प्राधिकरण विभागाच्या या कारवाईमुळे या भागातील अनधिकृत इमारत तसेच गोदाम आणि वेअर हाऊस मालकांचे धाबे दणाणले आहेत. सिडकोच्या नैना प्राधिकरणाच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला होता.

नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व शिवडी-न्हावा शेवा सेतू तसेच उरण लोकल रेल्वे या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे तालुक्यातील जमिनीवर विकासक आणि भांडवलदार यांची वक्र दृष्टी पडली आहे. अशा विकासकांनी, भांडवलदारांनी तालुक्यातील स्थानिक पुढारी, ग्रामपंचायत सरपंच, तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार, पोलीस यंत्रणा तसेच महसूल विभागाचे इतर अधिकारी यांना हाताशी धरून अनेक ग्रामपंचायत हद्दीतील शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित करुन घेतल्या आहेत. अशा जमिनीची जाहिरात प्रसिद्ध करुन गोदाम, वेअर हाऊस उभारले जात आहेत. तसेच सदर जमिन ही वेगवेगळ्या नागरीकांना मोठी आमिषे दाखवून गुंठ्यांत विक्री करण्याचा धंदा सुरू केला आहे. विंधणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील खाडीकिनार्‍यावरील, पाणलोट क्षेत्रा जवळील सर्व्हे नंबर 198 -1 व 2 हि जमिन राठोड नामक विकासकांनी संपादित केली होती. मात्र स्थानिक गावकरी, शेतकरी यांना विश्‍वासात न घेता सदर विकासकांनी स्थानिक ग्रामपंचायतीचा नाहरकत दाखला घेऊन सदर जमिनीवर तसेच खाडीकिनारी पाणलोट क्षेत्राच्या जागेवर दगड माती, डेब्रिजचा भराव करण्यास सुरुवात केली. त्यामुळे मासेमारी करणार्‍या व्यवसायिकांचे नुकसान झाले. तसेच भरावामुळे खारफुटीची झाडे नष्ट होऊ लागल्याने पर्यावरणाचा र्‍हास होत असल्याने स्थानिक शेतकर्‍यांनी विंधणे ग्रामपंचायत, उरण तहसील कार्यालय, सिडको, नैना, प्रांत अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली. तरी ही सदर तक्रारीला न जुमानता सदर विकासकांनी जागेवर बांधकाम सुरू केले.

सिडकोच्या नैना प्राधिकरण विभागाच्या अधिकार्‍यांनी तक्रारीची दखल घेऊन बांधकामांची पाहणी केली असता सदर विकासकांनी विंधणे ग्रुप ग्रामपंचायतकडून फक्त नाहरकत दाखला घेऊन अनाधिकृत बांधकाम केल्याचे प्रथम दर्शनी तपासात दिसून आले. मात्र इतर प्रशासकीय कार्यालयाकडून परवानगी न घेता सदर बांधकाम हे पर्यावरणाचा र्‍हास करुन शासनाच्या अटी शर्तीचे पाळण न करता करण्यात आले असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे सिडकोच्या नैना प्राधिकरण विभागानी सन 2022 मध्ये सदर विकासकाला नोटीस बजावली होती. त्यानंतर सिडको नैनाकडून पुन्हा एकदा सन 2023 रोजी दहा दिवसांची नोटीस इमारतीवर लावून विकासकांच्या कागद पत्रांची पाहणी केली. मात्र कागद पत्रांची पुर्तता विकासकाकडून न केल्याने सिडकोच्या नैना प्राधिकरण अतिक्रमण विभागाने पोलीस फौजफाटा तैनात करुन बुधवारी (दि.15) सदर अनाधिकृत इमारतीवर बुलडोझर फिरवला आहे. नैना विभागाच्या या कारवाई मुळे अनाधिकृत बांधकाम व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

नैना क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांना नोटीसा बजावण्यात आल्या असून बुधवारी ( दि.15) सदर अनाधिकृत इमारतीवर कारवाई करण्यात आली आहे. या पुढे देखिल अशा प्रकारच्या अतिक्रमण विरोधी कारवाया केल्या जातील.

प्रमोद पाटील, नैना प्राधिकरण अतिक्रमण पथक विभाग

Related

Tags: indiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnainanaina projectnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial newsuranuran newsuran raigad
Previous Post

पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत दिव्या महाडिकची भरारी

Next Post

जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

जिल्ह्यातील ‘या’ मार्गांवर अपघाताचा धोका
sliderhome

जिल्ह्यातील ‘या’ मार्गांवर अपघाताचा धोका

June 1, 2025
जिल्हा कारागृहात कैद्यांसाठी ‘आनंद’
sliderhome

जिल्हा कारागृहात कैद्यांसाठी ‘आनंद’

June 1, 2025
प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थींना धनादेश वाटप
पोलादपूर

प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थींना धनादेश वाटप

June 1, 2025
गावठी हातभट्टीची दारू जप्त
अलिबाग

रामराजमध्ये महावितरणाच्या साहित्याची चोरी

June 1, 2025
अलिबाग-वडखळ रस्त्यावर वाहतूक कोंडी
sliderhome

अलिबाग-वडखळ रस्त्यावर वाहतूक कोंडी

June 1, 2025
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

विषारी रसायनामुळे तीन जनावरे दगावली

June 1, 2025
Next Post
जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया

जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी वाया

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Sunday, 01
Monday
+30° +27°
Tuesday
+30° +27°
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +28°
Friday
+31° +28°
Saturday
+30° +28°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.