गांजा जवळ बाळगल्याप्रकरणी कारवाई

| पनवेल | वार्ताहर |

गांजा जवळ बाळगल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात कारवाई केली आहे. अमित गौतम (28) असे या व्यक्तीचे नाव असून, त्याच्याकडे गांजा या अंमली पदार्थाची हिरवट मळकट रंगाची पाने-फुले असलेला पाला तो एका चिलीममध्ये भरुन झुरके मारत असताना पनवेल शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विनोद लभडे व पो.ना.विनोद देशमुख यांना आढळून आल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात कारवाई केली असून, पुढील तपास पो.हवा.योगेश दिवेकर करीत आहेत.

Exit mobile version