• Login
Tuesday, March 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अनधिकृत बांधकामांना बसणार चाप

Santosh Raul by Santosh Raul
February 5, 2024
in sliderhome, उरण, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
223
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

परवानगी देणाऱ्यांवरच आता कारवाईचा बडगा

| चिरनेर | प्रतिनिधी |

महाराष्ट्राच्या नगर विकास विभागातर्फे नवी मुंबई विमान तळालगतच्या गावांचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी नैना आणि खोपटा नवनगर क्षेत्र बनविण्याची योजना आखली आहे. मात्र, खोपटा नवनगर आणि नैना क्षेत्रात ग्रामपंचायतीकडून अधिकार नसतानाही ना हरकत प्रमाणपत्र, बांधकाम प्रमाणपत्र, परवानगी देण्यात येत आहेत. आता अशा परवानग्या देणाऱ्या यंत्रणांवर ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याचे संकेत रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी दिले आहेत.

दरम्यान, डॉ. बास्टेवाड यांनी गटविकास अधिकारी यांना पत्र दिले आहे. त्यामुळे असे प्रमाणपत्र देणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. तर गरजेपोटी घरे, व्यावसायिक गाळे बांधणाऱ्यांमध्ये याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या नगर विकास विभागातर्फे नवी मुंबई विमानतळालगतच्या गावांचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी नैना आणि खोपटा नवनगर क्षेत्र बनविण्याची योजना आखली आहे. यासाठी सिडकोला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त केले आहे. नैना क्षेत्रामध्ये ठाणे जिल्ह्यातील चौदा गावे, रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील पाच गावे, पनवेल तालुक्यातील 92 गावे, पेण तालुक्यातील 77 गावे, खालापूर तालुक्यातील 56 गावे आहेत. तर, खोपटे नवनगर क्षेत्रात उरण तालुक्यातील 27 गावे आणि पनवेल तालुक्यातील पाच गावांचा समावेश आहे.

मात्र, या गावांमध्ये विकास नैना प्राधिकरण किंवा सिडकोची परवानगी न घेता ग्रामपंचायतीकडून प्राप्त केलेल्या बांधकाम ना हरकत प्रमाणपत्राच्या आधारे अनधिकृतपणे भूखंडाचा विकास करून सदनिका वाणिज्य गाळ्यांची विक्री नागरिकांना करतात. विकासक अशा अनधिकृत इमारतीमधील सदनिकांचे दर इतर अधिकृत सदनिकांपेक्षा कमी ठेवत असल्याने ग्राहक अशा प्रलोभनांना बळी पडत आहेत. शिवाय, अशा अनधिकृत इमारतीमधील सदनिकांच्या खरेदी-विक्रीची नोंदणी दुय्यम निबंध कार्यालयाकडून होते. आणि, वित्तीय संस्थांकडून त्यांना कर्जदेखील उपलब्ध होत असल्याने, अशी अनधिकृत बांधकामे या भागात वाढत चालली आहेत. त्यामुळे अशा अनधिकृत इमारतींना, बांधकामांना संबंधित ग्रामपंचायतीकडून देण्यात येणाऱ्या परवानग्या, ना हरकत दाखले यावर वेळीच प्रतिबंध होण्यासाठी शासनाने हे पाऊल उचललेले आहे. नैना आणि खोपटे नवनगर क्षेत्रात अशा प्रकारे अनधिकृतपणे बांधण्यात येणाऱ्या इमारतींमुळे या क्षेत्रात भविष्यात वाहतूक, पाणीपुरवठा, मलःनिस्सारण इत्यादी पायाभूत सुविधा देणे जिकिरीचे ठरणार आहे. रुग्णवाहिका व अनुषंगिक सेवा उपलब्ध करून देणे शक्य होणार नसल्याचा शासनाचा आणि नियोजन प्राधिकरणाचा दावा आहे.

गटविकास अधिकाऱ्यांना सूचना
ग्रामपंचायत स्तरावरून ही अनधिकृत बेकायदेशीर बांधकामे रोखण्यासाठी आणि प्रतिबंधित उपाययोजना करण्यासाठी उरण, पनवेल आणि पेण येथील गटविकास अधिकाऱ्यांना सूचना देण्यात देण्यात आल्या आहेत. या सूचनांचे पालन न केल्यास अनधिकृत बांधकाम परवानगी व ना हरकत प्रमाणपत्र बांधकाम प्रमाणपत्र पाणीपुरवठा यंत्रणावर ग्रामसेवक, सरपंच आणि संबंधित ग्रामपंचायतीवर कारवाई करण्याचे प्रस्ताव पाठवण्याचे आदेश रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी दिले आहेत.

Related

Tags: alibagdr. bharat bastewadindiaindia newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial newsuranuran news
Previous Post

कोळी बांधवांचा आक्रोश; ‘भैय्या हटाव, एलईडी हटाव’चा नारा

Next Post

पेपरफुटी रोखण्यासाठी विधेयक

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

पनवेल

आशा स्वयंसेविकेमुळे अत्याचार उघड

March 10, 2026
शेतघरात बेकायदेशीरपणे हुक्का विक्री सुरू
sliderhome

शेतघरात बेकायदेशीरपणे हुक्का विक्री सुरू

March 10, 2026
रायगडला यलो अलर्टचा धोका
sliderhome

रायगडला यलो अलर्टचा धोका

March 10, 2026
एकात्मिक सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण
कर्जत

एकात्मिक सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण

March 10, 2026
ज्येष्ठांकडून कर्तृत्वान महिलांचा सन्मान
अलिबाग

ज्येष्ठांकडून कर्तृत्वान महिलांचा सन्मान

March 10, 2026
पी.एन.पी. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची खंडाळे गावास संशोधनपर भेट
अलिबाग

पी.एन.पी. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची खंडाळे गावास संशोधनपर भेट

March 10, 2026
Next Post
पेपरफुटी रोखण्यासाठी विधेयक

पेपरफुटी रोखण्यासाठी विधेयक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?