• Login
Friday, August 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

कार्यकर्ते ही आरपीआय आठवले गटाची शिदोरी: राहुल डाळिंबकर

Krushival by Krushival
March 16, 2024
in कर्जत, रायगड
0 0
0
कार्यकर्ते ही आरपीआय आठवले गटाची शिदोरी: राहुल डाळिंबकर
0
SHARES
56
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नेरळ | प्रतिनिधी |

केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले यांच्या माध्यमातून आरपीआय कोकण प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकर्त्यांचे स्वागत आणि सत्काराचे आयोजन कर्जत शहर आरपीआय आठवले गटाच्या वतीने करण्यात आले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाच्या वतीने काही दिवसांपूर्वी कोकण प्रदेश मधील पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यातील कर्जत तालुक्यातील कार्यकर्त्यानवर पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अनेक जबाबदाऱ्या दिल्या आहेत. कर्जत तालुका, कर्जत, नेरळ, माथेरान शहराच्या वतीने कोकण पदाधिकाऱ्यांची सत्कार समारंभ कर्जत बुद्ध नगर येथे आयोजित करण्यात आला होता. सभा अध्यक्षस्थानी आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते दीपक भालेराव होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन करण्यात आले. कर्जत तालुक्यातील कार्यकर्ते राहुल डाळींबकर यांची कोकण प्रदेश कार्याध्यक्ष झाल्याबद्दल तर कोकण संघटक मारुती गायकवाड आणि कोकण उपाध्यक्ष काशिनाथ रुपवते, कोकन सचिव दिनेश गायकवाड, महाराष्ट्र युवक संघटक यादव उत्तम गायकवाड यांना वेगेवगेळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्याबद्दल त्या सर्वांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी कोकण परदेंश अध्यक्ष म्हणून निवड झालेले प्रकाश मोरे हे देखील आवर्जून उपस्थित होते.

या सोहळ्याचे प्रस्ताविक कर्जत शहर सचिव सुनील सोनवणे यांनी तर यावेळी कर्जत शहराध्यक्ष अरविंद मोरे, नीरज शहराध्यक्ष दिनेश आढाव, कर्जत महिला शहराध्यक्ष वैशाली भोसले, माथेरान शहराध्यक्ष मनीषा शिंदे, कविता शिंदे, वर्षाताई चिकणे, यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा संमन करण्यात आला. यावेळी नव्याने नियुक्त झालेले कोकण अध्यक्ष प्रकाश मोरे यांनी आपले मनोगत मांडले कर्जत तालुक्यात पक्ष कसा वाढेल, तसेच (दि.20) मार्च रोजीच्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आली. तर यावेळी उपजिल्हाध्यक्ष नरेश गायकवाड, युवक तालुका अध्यक्ष अमर जाधव, उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड, माजी नगरसेवक दीपक मोरे, कर्जत तालुका संघटक भालचंद्र गायकवाड, माजी संघटक भगवान जाधव, माजी सचिव मनोज गायकवाड, माजी युवक सचिव किशोर जाधव, कर्जत विधानसभा विधानसभा अध्यक्ष किशोर गायकवाड, संतोष जाधव युवक शहराध्यक्ष राहुल गायकवाड व पदाधिकारी उपस्थित होते.

Related

Tags: indiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsneral newsnewsnews indianews paperonline marathi newspolitical newsraigadsocial media newssocial news
Previous Post

डांबराच्या गोदामाला भीषण आग

Next Post

विद्यार्थ्यांनी अनुभवला विचार आणि सांस्कृतिक वारसा

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

नाशिकच्या घरफोडीचे सूत्रधार आरसीएफमध्ये?

August 20, 2026
‌‘जलजीवन’ची बिले रखडली
sliderhome

Jal Jeevan Mission: ‌‘जलजीवन‌’चा अहवाल खोटा?

August 20, 2026
नकाशात ‌‘सीआरझेड‌’, प्रत्यक्षात कांदळवन
sliderhome

नकाशात ‌‘सीआरझेड‌’, प्रत्यक्षात कांदळवन

August 20, 2026
साराची बँकॉक येथील एओएसआय स्विमिंग चॅम्पियनशिपसाठी निवड
sliderhome

साराची बँकॉक येथील एओएसआय स्विमिंग चॅम्पियनशिपसाठी निवड

August 20, 2026
राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
अलिबाग

12 सप्टेंबरला राष्ट्रीय लोकअदालत

August 20, 2026
चवदार तळ्याच्या विकासकामांना गती देणार: मंत्री संजय शिरसाट
sliderhome

चवदार तळ्याच्या विकासकामांना गती देणार: मंत्री संजय शिरसाट

August 20, 2026
Next Post
विद्यार्थ्यांनी अनुभवला विचार आणि सांस्कृतिक वारसा

विद्यार्थ्यांनी अनुभवला विचार आणि सांस्कृतिक वारसा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?