शेकापचे कार्यकर्ते पंढरपूरमध्ये दाखल

| अलिबाग । प्रतिनिधी ।

शेतकरी कामगार पक्षाच्या अधिवेशनासाठी शेकापचे हजारो कार्यकर्ते पंढरपूरमध्ये दाखल झाले आहे. एक वेगळा उत्साह या निमित्ताने कार्यकर्त्यांमध्ये दिसून आला. तरुणांसह ज्येष्ठ कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

Exit mobile version