| रसायनी | वार्ताहर |
उरण विधानसभा मतदारसंघातील पळस्पे ग्रामपंचायतीतील आजी-माजी सदस्य संतोष खांडेकर, प्रवीण गणेश ठाणगे व गौरव संतोष खांडेकर यांनी खा.अनिल देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेनाभवन येथे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी नवीन पनवेल शहरप्रमुख यतीन देशमुख, पलस्पे शाखाप्रमुख संदिप पाटील, द्रोणागिरी उपशहरप्रमुख प्रतीक पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.
पळस्पेतील कार्यकर्ते शिवसेनेत
-
by Krushival

- Categories: पनवेल, राजकीय, रायगड
- Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvel newspolitical newsraigadshivsena
Related Content
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आग
by
Sanika Mhatre
February 16, 2026
माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी
by
Sanika Mhatre
February 16, 2026
क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी
by
Sanika Mhatre
February 16, 2026
आदिवासींना स्वतःच्या जमिनीत जाण्यास मज्जाव?
by
Sanika Mhatre
February 16, 2026
श्रीवर्धनमध्ये सत्ताधाऱ्यांचा कारभार ठप्प
by
Sanika Mhatre
February 16, 2026
कोकणाला आले उत्सवाचे स्वरूप
by
Sanika Mhatre
February 16, 2026