| उरण | वार्ताहर |
वंचित आघाडीचे जिल्हा पदाधिकारी राम झिने यांच्यासह अन्य पदाधिकार्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामध्ये मधुकर पवार, संग्राम तोगरे, अरुण मस्के, समीर शाह, महेंद्र पाटील, विठ्ठल काळे, शंकर पवार, किरण पवार, प्रदीप शिंदे, अर्जुन पवार व कार्यकर्ते यांचा समावेश आहे. माजी आमदार मनोहर भोईर हादेव घरत यांनी प्रवेशकत्यांच्या हाती शिवबंधन बांधून व भगवी शाल देऊन शिवसेनेत स्वागत केले.यावेळी गणेश म्हात्रे, के एम घरत, मनीराम पाटील, प्रवीण म्हात्रे, सुनील घरत व कार्यकर्ते उपस्थित होते.