• Login
Wednesday, March 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

एमएमआरडीएच्या विकासकामांवर प्रशासनाचे दुर्लक्ष

Sayali Patil by Sayali Patil
March 11, 2022
in कर्जत
0 0
0
एमएमआरडीएच्या विकासकामांवर प्रशासनाचे दुर्लक्ष
0
SHARES
25
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांमधून संताप
| माथेरान | वार्ताहर |

माथेरानमध्ये मागील काही वर्षांपासून एमएमआरडीएच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकासकामे मार्गी लागत आहेत. त्यामुळे माथेरानचा कायापालट होताना दिसून येत आहे; परंतु जी कामे पूर्ण केली जात आहेत, त्यावर नगरपरिषदेच्या कोणत्याही अधिकार्‍यांचा अंकुश नसल्याने होणारी कामे अल्पावधीतच डबघाईला येण्याची शक्यता सुज्ञ नागरिकांमधून वर्तवली जात आहे. 2013 मध्ये नगरपरिषदेच्या मागणीनुसार, 123 कोटी रुपयांचा भरीव निधी एमएमआरडीएमार्फत मंजूर करण्यात आल्यामुळे बहुतांश कामे आजही प्रगतीपथावर दिसत आहेत. त्यानंतर 2016 मधील सत्ताधारी गटाने जवळपास 42 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. गावातील मुख्य रस्ते, त्याचप्रमाणे पॉईंटकडे जाणार्‍या रस्त्यांची कामे, दस्तुरी पार्किंग, दस्तुरी ते पांडे रोडपर्यंत क्ले पेव्हर ब्लॉकचे धूळविरहित रस्ते, विविध ठिकाणी संरक्षण भिंतीची कामे सुरू आहेत. क्ले पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांची कामे करताना चांगल्या दर्जाचे ब्लॉक आणले गेले नाहीत, त्यामुळे अनेक भागात खूपच घाईगडबडीत हे ब्लॉक बसविण्यात आलेले आहेत. त्या निकृष्ट दर्जाच्या ब्लॉक्सवर मोठ्या प्रमाणावर ग्रीट अंथरली आहे, जेणेकरून कच्च्या स्वरूपाचे हे ब्लॉक कुणाला दिसणार नाहीत आणि त्यावर कुणीही हरकती घेऊ नये, हाच या मागचा मुख्य उद्देश असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे हे ब्लॉकचे रस्ते आहेत की ग्रीटचे याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.

संबंधित ठेकेदाराने खूपच चपळाईने ब्लॉकची कामे पूर्ण करण्यासाठी सपाटा लावला आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर ग्रीट टाकल्यामुळे या रस्त्यावरून चोवीस तास रुग्णवाहिका वेगाने जात असते त्यामुळे या धुळीने श्‍वसनाचे आजार बळावले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. निविदेतील नियोजित कामे पूर्ण करण्यासाठी नको त्या ठिकाणी ग्याबियनच्या काळ्या दगडाच्या भिंती बांधल्या जात आहेत आणि ज्याठिकाणी खरोखरच आवश्यकता आहे त्या भागाला संरक्षण दिले जात नाही. कस्तुरबा रोडवरील बहुतांश हॉटेल्सला जांभ्या दगडात संरक्षण भिंती बांधल्या आहेत, त्यामुळे त्या हॉटेल्ससमोरील वनखात्याच्या अखत्यारीत असलेली दर्शनी भागातील जागा वाढलेली आहे. कामे सातत्याने होणार नाहीत आणि त्यासाठी भरीव निधीची तरतूदसुद्धा लवकर होत नसते, त्यामुळे होणारी कामे निदान दहा वर्षे तरी तग धरतील अशा स्वरूपाची असावीत अन्यथा दरवर्षी ह्याच रस्त्यांच्या डागडुजीसाठी नगरपरिषदेच्या तिजोरीवर ताण येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या कामामुळे माथेरानच्या सौंदर्यात निश्‍चितच भर पडणार आहे, त्यामुळे ही कामे करीत असताना ठेकेदारांनी दूरदृष्टीचा वापर केला पाहिजे. मोठ्या प्रमाणात रस्त्यावर ग्रीट टाकल्याने धुळीचे प्रमाण वाढले आहे. ज्यामुळे लोकांना आरोग्याच्या समस्या तयार होत आहेत, अनावश्यक ठिकाणी गॅबियन वॉल टाकण्यात येत आहे.

शिवाजी शिंदे, माजी विरोधी पक्षनेते, माथेरान

काही ठिकाणी ब्लॉक चांगल्या प्रतीचे आहेत तर काही ठिकाणी खूपच कच्च्या स्वरूपाचे आहेत सततच्या रहदारीमुळे त्यांची लवकरच झीज होण्यास सुरुवात झाली आहे. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी गटाराजवळ मोठे पाईप टाकल्यास पाणी रस्त्यावर तुंबणार नाही. सगळी कामे चांगल्या पद्धतीने करण्यात यावी.

जनार्दन पार्टे, माहिती अधिकार कार्यकर्ते

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatheranonline marathi newsraigad
Previous Post

22 मार्चला होणार एसटी विलीनीकरणावरील सुनावणी !

Next Post

शेकापतर्फे कामोठ्यात महिला दिन साजरा

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

‌‘सुंदर बस स्थानक’ अभियानांतर्गत कर्जत एसटी आगाराची पाहणी
कर्जत

‌‘सुंदर बस स्थानक’ अभियानांतर्गत कर्जत एसटी आगाराची पाहणी

March 24, 2026
आदिवासी, स्थानिक संस्कृती नष्ट होणार?
कर्जत

आदिवासी, स्थानिक संस्कृती नष्ट होणार?

March 24, 2026
अश्वपाल संघटनेचे ठिय्या आंदोलन
कर्जत

अश्वपाल संघटनेचे ठिय्या आंदोलन

March 24, 2026
कळंबमधील देना बँकेत अंधार
कर्जत

कळंबमधील देना बँकेत अंधार

March 24, 2026
नेरळमधील दिलकप कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर ‘लव्ह ट्रॅप’
sliderhome

नेरळमधील दिलकप कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीवर ‘लव्ह ट्रॅप’

March 24, 2026
पाली भूतिवली कालव्याची माती चोरीला
sliderhome

पाली भूतिवली कालव्याची माती चोरीला

March 23, 2026
Next Post
शेकापतर्फे कामोठ्यात महिला दिन साजरा

शेकापतर्फे कामोठ्यात महिला दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?