| पनवेल | वार्ताहर |
तालुक्यातील विजय आर्मी स्कुल अॅन्ड जुनिअर कॉलेज चिखले येथे प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. इयत्ता सातवी ते बारावीसाठी ओबीसी आणि खुल्या संवर्गातील काही रिक्त जागांसाठी प्रवेश सुरू आहे. सहावी व सातवीसाठी प्रवेश पूर्व परीक्षा रविवारी (दि. 7) सकाळी 9.30 वाजता होणार आहे. तसेच, अनिवासी विद्यार्थ्यांनाही प्रवेश घेता येणार आहे. अकरावी विज्ञानसाठी ऑफलाईन प्रवेश नोंदणी सुरू आहे. अधिक माहितीसाठी एम.के. मराठे 9867301725, डी.एन. गावंड 9867121962 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.