अ‍ॅड. आस्वाद पाटील यांना शुभेच्छा

। अलिबाग । प्रतिनिधी ।

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह अ‍ॅड. आस्वाद पाटील यांचा रविवारी (दि.25) त्यांच्या पेझारी येथील निवासस्थानी वाढदिवस साजरा करण्यात आला. या वेळी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्यवाह चित्रा पाटील यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम, रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे खजिनदार प्रमोद ठाकूर, सहकार्यवाह तथा राष्ट्रीय खेळाडू संजय मोकल, रमेश म्हात्रे तसेच हिरामण भोईर, अ‍ॅड.अजिंक्य पाटील, शुभम मोकल यांनी अ‍ॅड. आस्वाद पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version