• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home Technology

तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनचा स्फोट होण्याची भीती वाटतेय का? या स्टेप्स नक्की फॉलो करा…

Krushival by Krushival
May 7, 2022
in Technology
0 0
0
तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनचा स्फोट होण्याची भीती वाटतेय का? या स्टेप्स नक्की फॉलो करा…
0
SHARES
80
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

स्मार्टफोन हा आपल्या सर्वांच्याच आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. आजकाल आपण घरातील किराणा मागवण्यापासून ते विजेचे बिल भरण्यापर्यंत सर्वच कामे फोन वरून करतो. परंतु अनेकदा स्मार्टफोनचा ब्लास्ट झाल्याच्या घटनाही आपण ऐकतो. मात्र फोनमध्ये असे काय असते ज्यामुळे त्याचा स्फोट होतो.
अशा काही पद्धती आणि खबरदारी आहे ज्याद्वारे आपण स्मार्टफोनचा ब्लास्ट होण्यापासून रोखू शकतो.
१. तुम्ही फोन चार्ज कराल तेव्हा फोन पूर्णपणे चार्ज झाल्यावर तो चार्जिंगवरून काढून टाका.
२. फोन चार्ज होत असताना फोनवर कोणताही मूव्ही बघू नये किंवा गेम खेळू नये. असे करणे घातक ठरू शकते. यामुळे तुमच्या फोनच्या बॅटरीचे तापमान वाढू शकते. असेही, चार्जिंग दरम्यान फोनचे तापमान आधीच वाढलेले असते आणि तो गरम झालेला असतो.
३. आपला फोन नेहमी त्याच कंपनीच्या ओरिजिनल चार्जरने चार्ज करावा. कोणत्याही दुसऱ्या कंपनीचा किंवा लोकल चार्जरने फोन चार्ज करू नये. हे देखील फोनसाठी हानिकारक ठरू शकते.
४. अनेकवेळा फोनमध्ये दिलेल्या लिथियम-आयन बॅटरीमध्ये बिघाड झाल्यामुळे फोनचा स्फोट होतो. सदोष घटक किंवा अयोग्य असेंब्लीमुळे बॅटरी खराब होऊ शकते आणि स्फोट होऊ शकते. असे म्हटले जाते की स्वस्त बॅटरीचा स्फोट होण्याची शक्यता जास्त असते.
५. स्मार्टफोनचा स्फोट होण्याचे आणखी एक कारण म्हणजे बॅटरीची भौतिक स्थिती. कधीकधी फोन खाली पडतो आणि त्यामुळे बॅटरी खराब होते. यामुळे बॅटरीची रासायनिक किंवा अंतर्गत यांत्रिक रचना बदलते आणि यामुळे शॉर्ट सर्किट, बॅटरी जास्त गरम होणे यासारख्या गोष्टी होऊ शकतात. बॅटरी खराब झाल्यानंतर ती अनेक वेळा फुगते.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newstechnology
Previous Post

जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन शिबिर

Next Post

मुंबईत वर्षानुवर्षे ड्रग्जचा व्ययसाय करणारे बंटी-बबली पोलिसांच्या कचाट्यात

Krushival

Krushival

Related Posts

आदिवासी तरुणानाची तांत्रिक भरारी
Technology

आदिवासी तरुणानाची तांत्रिक भरारी

December 27, 2025
‘मेंटरसारथी‌’ची गरुडझेप !
Technology

‘मेंटरसारथी‌’ची गरुडझेप !

December 20, 2025
व्हीव्हीपॅट यंत्रांची जनजागृती
Technology

व्हीव्हीपॅट यंत्रांची जनजागृती

February 6, 2024
मोबाईल क्रमांक बदलाचा सर्वसामान्यांना फटका
sliderhome

मोबाईल क्रमांक बदलाचा सर्वसामान्यांना फटका

December 8, 2023
जनतेचा काँग्रेसवर अविश्वास
sliderhome

राष्ट्रीय अंतराळ दिन आता 23 ऑगस्टला होणार

August 26, 2023
‘चांद्रयान-3’ यशस्वीरीत्या अवकाक्षात झेपावले
sliderhome

‘चांद्रयान-3’ यशस्वीरीत्या अवकाक्षात झेपावले

July 14, 2023
Next Post
मुंबईत वर्षानुवर्षे ड्रग्जचा व्ययसाय करणारे बंटी-बबली पोलिसांच्या कचाट्यात

मुंबईत वर्षानुवर्षे ड्रग्जचा व्ययसाय करणारे बंटी-बबली पोलिसांच्या कचाट्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?