• Login
Saturday, March 7, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

स्वप्नील कुसाळेनंतर अमनलाही दिली स्पेशल ड्युटी

Krushival by Krushival
August 15, 2024
in क्रीडा, नवी दिल्ली
0 0
0
स्वप्नील कुसाळेनंतर अमनलाही दिली स्पेशल ड्युटी
0
SHARES
18
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारा कुस्तीपटू अमन सेहरावत याला उत्तर रेल्वेने बढती दिली आहे. भारताचा 21 वर्षीय तरूण कुस्तीपटू अमन सेहरावतने ऑलिम्पिकमध्ये 57 किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकले. पॅरिस ऑलिम्पिकमधील देशाचे हे सहावे पदक आहे. अमनने कुस्तीमध्ये अमनने आक्रमक खेळी करत कांस्यपदकाच्या लढतीत पोर्तो रिकोचा कुस्तीपटू डेरियन तोई क्रूझचा तब्बल 13-5 अशा मोठ्या फरकाने पराभव केला.

अमन सेहरावतला आता उत्तर रेल्वेमध्ये ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी ()/क्रीडा या पदावर बढती देण्यात आली आहे. शोभन चौधरी, महाव्यवस्थापक, उत्तर रेल्वे, प्रधान मुख्य कार्मिक अधिकारी सुजित कुमार मिश्रा यांनी अमन सेहरावतला ऑलिम्पिक पदक जिंकल्याबद्दल पदोन्नती दिली आणि त्याची /क्रीडा म्हणून नियुक्ती केली. यावेळी उत्तर रेल्वे क्रीडा संघटनेचे वरिष्ठ अधिकारी व खेळाडू उपस्थित होते. भारताचा फ्री स्टाईल कुस्तीपटू अमन सेहरावतने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकून देशाचा गौरव केला. कठोर परिश्रम आणि समर्पणामुळे अमन सेहरावतने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे, अमनची ही कामगिरी लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे. तो उत्तर रेल्वेत टीटी म्हणून कार्यरत होता. नोकरीबरोबरच त्याने कुस्तीही सुरू ठेवली. आज कांस्य पदक जिंकून त्याने संपूर्ण जगात भारताचा गौरव केला आहे, हे त्याच्या मेहनतीचे फळ आहे.

अमनच्या या कामगिरीसाठी दिल्लीच्या इंडिया गेटजवळील बडोदा हाऊसमध्ये उत्तर रेल्वेने त्याचा गौरव केला. कुस्तीपटू अमन सेहरावतच्या सत्कारावेळी उत्तर रेल्वे क्रीडा संघटनेचे वरिष्ठ अधिकारी आणि खेळाडूही उपस्थित होते. सर्वांनी अमन सेहरावतची भेट घेऊन त्याचे अभिनंदन केले. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारा अमन हा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. अमनने 21 वर्षे आणि 24 दिवस वय असताना ही कामगिरी केली आहे. अमन सेहरावतआधी ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकणारा आणखी एक भारतीय खेळाडू नेमबाज स्वप्नील कुसाळे याला भारतीय रेल्वेसाठी प्रवासी तिकीट परीक्षक () वरून ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी () अशी दुहेरी पदोन्नती मिळाली. कुसाळेने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतासाठी 50 मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत ऐतिहासिक पदक जिंकले.

Related

Tags: Bronze medal winner in wrestling competitionindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernew delhi newsnewsnews indiaonline marathi newsparis olympics 2024social media newssocial newssoprt indiasoprt newsWrestler Aman Sehrawat
Previous Post

मास्टर-ब्लास्टरची नवीन व्यवसायात एन्ट्री

Next Post

पेट्रोल पंपावर तरूणाला मारहाण

Krushival

Krushival

Related Posts

अनुज अग्निहोत्री देशात अव्वल
sliderhome

अनुज अग्निहोत्री देशात अव्वल

March 6, 2026
चित्तथरारक सामन्यात भारताचा विजय
क्रीडा

चित्तथरारक सामन्यात भारताचा विजय

March 6, 2026
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे विनीत कुलकर्णी, अजय देशपांडे यांचा सत्कार
अलिबाग

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे विनीत कुलकर्णी, अजय देशपांडे यांचा सत्कार

March 6, 2026
फुटबॉल स्पर्धेवर संकटाचे सावट
क्रीडा

फुटबॉल स्पर्धेवर संकटाचे सावट

March 6, 2026
कबड्डी स्पर्धेत वरसुआई वाशी विजेता
क्रीडा

कबड्डी स्पर्धेत वरसुआई वाशी विजेता

March 6, 2026
महाराष्ट्राच्या क्रीडा अर्थक्रांतीची दमदार सुरुवात
क्रीडा

महाराष्ट्राच्या क्रीडा अर्थक्रांतीची दमदार सुरुवात

March 5, 2026
Next Post
पेट्रोल पंपावर तरूणाला मारहाण

पेट्रोल पंपावर तरूणाला मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?