• Login
Friday, August 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

कर्जत तालुक्यातील शेती संकटात

Krushival by Krushival
September 8, 2023
in कर्जत, रायगड
0 0
0
कर्जत तालुक्यातील शेती संकटात
0
SHARES
31
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुका भाताचे कोठार असून या तालुक्यातील शेती हि संकटात सापडली आहे. सततच्या पावसामुळे भाताचे मोठे क्षेत्र हे ओसाड राहिले आहे. त्यातही जुलै 2023 पर्यंत पावसाने चांगली बॅटिंग केली होती आणि जमीन ओसाड जाऊन देखील चांगले पीक शेतात आज तरी उभे आहे. मात्र त्यासाठी थोडा पाऊस होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. तालुका शेती प्रधान तालुका समजला जातो. या तालुक्यात औदयोगिक वसाहती नसल्याने कर्जत तालुक्यात आजही शेती टिकून आहे.तालुक्यात तर 10 हजार हेक्टर जमिनीवर खरीप हंगामात भाताची शेती केली जात आहे. बहुसंख्य शेतकरी हे प्रयोगशील शेती करीत असल्याने यावर्षी शेतकरी पावसाच्या लहरीपणामुळे भाताची पिके संकटात आले आहे. कर्जत तालुक्यातील यावर्षी जून अखेरीस पाऊस सुरु झाला आणि जुलै महिन्यापर्यंत पाऊस सतत कोसळत होता. त्याचा परिणाम भाताची रोपे हि शेतातच कुजून गेली आणि शेतकऱ्यांनी भाताच्या रोपांची शोधाशोध करून आपल्या शेतात भाताची लागवड पूर्ण करून घेतली. त्यात इकडून तिकडून भाताची रोपे शोधून आणत शेतीमध्ये भाताची लागवड केली. मात्र तरीदेखील तब्बल 25 टक्के जमीन भाताची ओसाड राहिली आहे. त्यामुळे आधीच शेतकरी संकटात आला होता. पण त्यानंतर पावसाच्या संततधारेमुळे शेतातील 75 टक्के भाताची पिके हि चांगली बहरली होती. त्यामुळे बळीराजा आजपर्यंत खुश आहे.

मात्र तालुक्यात पूर्ण ऑगस्ट महिन्यात जेमतेम 200 मिमीच्या आसपास पावसाची नोंद झाली आणि त्यामुळे शेतकरी आपली बहरात असलेली शेती फुकट जात असताना पाहू लागला आहे. कर्जत तालुक्यात तीन दिवसाचा कालावधी सोडला तर पावसाने सतत विश्रांती घेतली होती. त्याचा परिणाम कर्जत तालुक्यात भाताची रोपे सुकू लागली आहेत. तालुक्यातील पाऊस नसल्याने पाणीच राहिले नाही. त्यामुळे भाताची रोपे पिवळ्या रंग धारण करू लागली आहते. त्याचा परिणाम आणखी कर्जत तालुक्यातील भाताची शेती फुकट जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठी शेतकऱ्यांचे लक्ष पावसाच्या पाण्याकडे लागले आहेत. शेतकऱ्यांना या आठवड्यात दैवी चमत्कार होऊन पावसाची जोरदार हजेरी लागली पाहिजे तरच खरीप हंगामातील भाताची शेती वाचणार आहे. तालुक्यातील ओलमन पासून कशेळे आणि कशेळे पासून बीड पर्यंत भाताच्या शेतामध्ये पाणीच राहिलेले नाही. त्यात डोंगर भागातील जमीन वगळता अन्य भागात शेतामध्ये पाणी उरले नाही.

खोडकिड्याचा परिणाम

कर्जत तालुक्यातील नेरळ कळंब मुरबाड रस्त्याच्या बाजूबाजूला असलेल्या जमिनीमधील भाताच्या शेती मध्ये भाताच्या पाती लालसर पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पाणी शिल्कक नसलेल्या जमीनीत कोरड्या झालेल्या भाताच्या शेतातील रोपांवर खोडकिडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची रोपे वाचविण्यासाठी धडपड सुरु झाल्याचे चित्र आहे.

Related

Tags: alibagindiakarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbainews shetionline marathi newsraigadsocial media news
Previous Post

अशैक्षणिक कामाविरोधात शिक्षक संघटनेचा एल्गार

Next Post

‘या’ मार्गावर कोसळली दरड; वाहतूक ठप्प

Krushival

Krushival

Related Posts

महिलांनी साकारल्या आकर्षण मूर्ती
sliderhome

महिलांनी साकारल्या आकर्षण मूर्ती

August 21, 2026
कारागृहाच्या भिंतीआड घडले ‌‘आरोग्य सहाय्यक‌’
sliderhome

कारागृहाच्या भिंतीआड घडले ‌‘आरोग्य सहाय्यक‌’

August 21, 2026
sliderhome

सायबर गुन्हेगारांनी लंपास केलेली रक्कम परत मिळणार!

August 21, 2026
विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर
sliderhome

विद्यार्थ्यांना मिळणार मोफत दप्तर

August 21, 2026
कशेडी बोगद्यातील पाणीगळती धोकादायक
sliderhome

कशेडी बोगद्यातील पाणीगळती धोकादायक

August 21, 2026
sliderhome

स्वयंचलित हवामान केंद्रे कागदावरच

August 21, 2026
Next Post
‘या’ मार्गावर कोसळली दरड; वाहतूक ठप्प

'या' मार्गावर कोसळली दरड; वाहतूक ठप्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?