• Login
Thursday, August 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शेती गेली प्रकल्पात, शेतकरी निघाले परदेशात

Santosh Raul by Santosh Raul
February 15, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड, शेती
0 0
0
शेती गेली प्रकल्पात, शेतकरी निघाले परदेशात
0
SHARES
145
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची मागणी

। रायगड । आविष्कार देसाई ।

गेल्या काही वर्षात विविध उद्योगांसाठी शेतजमिनी संपादित करण्यात येत असल्याने शेतकरी अल्पभूधारक झाले आहेत, तर काहींवर भूमीहीनचा शिक्का बसला आहे. निसर्गाच्या कचाट्यात शेतीचा व्यवसाय अडकला आहे. तसेच शेती उत्पादनाला हमीभाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. परदेशवारी घडवण्यापेक्षा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे.

सन 2023-24 मध्ये राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत जर्मनी, फ्रान्स, स्पेन, स्वित्झरलँड, ऑस्ट्रीया, न्यूझीलँड, नेदरलँड, व्हिएतनाम, मलेशिया, थायलँड, पेरू, ब्राझील, चिली, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आदी संभाव्य देशांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. परंतु, भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जायचा. रायगड जिल्हा तर भाताचे कोठार होते. अलीकडेच वाढत्या प्रकल्पांमुळे शेतीचे क्षेत्र नष्ट झाले आहे. पूर्वी दीड लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र शेतीचे होते. आता ते घटून सुमारे 90 हजार हेक्टरवर आल्याचे दिसून येते.

विविध देशांनी विकसित केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान व तेथील शेतकऱ्यांनी त्याचा केलेला अवलंब व त्याद्वारे त्यांच्या उत्पन्नात झालेली वाढ याबाबत त्या त्या देशातील शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा, क्षेत्रीय भेटी तसेच संस्थांना भेटीद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरिता जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्यातील शेतकऱ्यांचे केवळ उत्पादन व उत्पादकता वाढविणे हे ध्येय यापुढे न राहता उत्पादित होणाऱ्या शेतीमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकऱ्यांनी करणे अत्यंत गरजेचे आहे. शेतीशी निगडीत घटकांबाबत जगात वेळोवेळी होत असलेले बदल, विकसित होत असलेले तंत्रज्ञान हे शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या गरजेनुरुप योग्यवेळी पोहोचविणे आणि त्यासाठी आवश्यक सहाय्य व सोयीसुविधा पुरविणे निकडीचे आहे. कृषी विस्तार कार्यक्रमाद्वारे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्याकरिता करावयाच्या विविध उपाययोजनांसाठी कृषी विभागाकडून त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत.

बहुतांश कृषी जमिनींवर विविध प्रकल्प उभारले जात आहेत. तर काही प्रस्तावित आहेत. त्यामुळे शेतीचे क्षेत्रच नष्ट होत आहे. शेतकऱ्यांकडे शेतीच राहिली नाही तर परदेशात जाऊन तेथील शेतीचा अभ्यास करुन काय उपयोग होणार आहे. आपण शेतीमध्ये समृद्ध होतो. परंतु, करंटेपणाच्या सरकारी धोरणामुळे शेती आणि शेतकरी अडचणीत आला आहे.

राजन भगत, श्रमिक मुक्ती दल

सरकार शेतकऱ्यांसाठी असते, तर हमीभावासाठी दिल्लीत शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ आली नसती. रायगड जिल्ह्यातील जमिनी आधीच उद्योगांमध्ये गेल्या आहेत, तर काही प्रस्तावित असल्याने शेतीचे क्षेत्र घटत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना परदेशवारी घडवून नेमका कोणता विकास साधणार आहे.

ॲड. राकेश पाटील, शेतकरी, अलिबाग

शेतकऱ्यांना जगातील विविध तंत्रज्ञान आणि शेतीतील बदल, त्यावरील उपाययोजना यांची माहिती असणे गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना सुमारे एक लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा.

उज्वला बाणखेले, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी, रायगड

Related

Tags: alibagfarmfarmersfarmingindiaindia newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरे; रोह्याच्या सुकन्येचा युक्रेनमध्ये मृत्यू

Next Post

तुर्भे येथे शेतकरी प्रशिक्षणाला प्रतिसाद

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

रायगड

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची तासांना दांडी

August 13, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

देवळी येथे दुचाकीच्या धडकेत महिला गंभीर

August 13, 2026
उरण

अनधिकृत डेब्रिज टाकणाऱ्या पाच डंपरवर कारवाई

August 13, 2026
ऑनलाईन जगात ‌‘स्मार्ट‌’ नव्हे तर ‌‘सेफ‌’ व्हा!
खोपोली

ऑनलाईन जगात ‌‘स्मार्ट‌’ नव्हे तर ‌‘सेफ‌’ व्हा!

August 13, 2026
श्रीवर्धनमध्ये भटक्या श्वानांची दहशत
रायगड

श्रीवर्धनमध्ये भटक्या श्वानांची दहशत

August 13, 2026
पारंपरिक मच्छिमार आर्थिक संकटात
मुरुड

पारंपरिक मच्छिमार आर्थिक संकटात

August 13, 2026
Next Post
तुर्भे येथे शेतकरी प्रशिक्षणाला प्रतिसाद

तुर्भे येथे शेतकरी प्रशिक्षणाला प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?