। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल तालुका पोलिसांनी आरोपीकडून जप्त केलेल्या ड्रममधून वायुगळती झाली. ही घटना गुरुवारी (दि.1) घडली. यावेळी पोलिसांनी तात्काळ पालिकेच्या अग्नीशमन दलाला पाचारण केले. अग्नीशमनच्या कर्मचार्यांनी तात्काळ ड्रमवर पाणी मारले. ड्रममध्ये कोणतेतरी रसायन असल्याचे या घटनेने निदर्शनास आले. त्याबाबत चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले.
पनवेल पोलिसांनी पडकलेल्या ड्रममधून वायुगळती; कर्मचार्यांची धावाधाव

- Categories: sliderhome, क्राईम, पनवेल, रायगड
- Tags: alibagkrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newspanvelpanvel policeraigadraigad police
Related Content
Shahapur Land Scam: शहापूर भूसंपादन घोटाळ्यात, महसूल यंत्रणा जाळ्यात
by
Sanika Mhatre
July 24, 2026
उद्या राज्यात ड्राय डे
by
Sanika Mhatre
July 24, 2026
CJP Protest: सरकारला सीजेपीच्या तीन पैकी दोन मागण्या मान्य
by
Sanika Mhatre
July 24, 2026
रविवारी तिरंगा मार्च
by
Sanika Mhatre
July 24, 2026
Water Reduction: भरपावसातही न्हावेमध्ये पाणीकपात
by
Sanika Mhatre
July 24, 2026
नागोठण्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड
by
Sanika Mhatre
July 24, 2026