• Login
Tuesday, September 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

हत्येचा आरोपी निघाला बांगलादेशी

Santosh Raul by Santosh Raul
February 26, 2023
in sliderhome, क्राईम, नवीन पनवेल, पनवेल, रायगड
0 0
0
एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला
0
SHARES
80
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

भारतात दीड वर्षांपासून बेकायदा वास्तव्य

| पनवेल | वार्ताहर |

नवीन पनवेल सेक्टर- 18 भागात नोव्हेंबरमध्ये घडलेल्या हत्या प्रकरणातील आरोपी पप्पू उर्फ शफीक उल अहमद हा बांगलादेशमधून दीड वर्षांपूर्वी घुसखोरी करून भारतात आल्याचे तसेच तो गुजरात आणि पनवेल भागात बेकायदा राहात असल्याचे तपासात आढळून आले आहे. त्याने गुजरातमध्ये असताना, भारतातील नागरिकांचे ओळखपत्र असलेले आधारकार्डसुद्धा तयार करून घेतल्याचे तपासात आढळून आले आहे. त्यामुळे खांदेश्‍वर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. आरोपी सध्या हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत आहे.

आरोपी पप्पू उर्फ शफीक (25) याचे नोव्हेंबरमध्ये नवीन पनवेलमधील पोदी नं. 2 भागात राहणार्‍या एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले होते. मात्र, तिचा पती या संबंधांमध्ये अडथळा ठरत होता. त्यामुळे आरोपी पप्पू याने पश्‍चिम बंगालमधून दोन साथीदारांना बोलावून तिच्या पतीची गळा चिरून हत्या केली होती. त्यानंतर खांदेश्‍वर पोलिस आणि गुन्हे शाखेने या हत्या प्रकरणाचा छडा लावून तिन्ही आरोपींना अटक केली होती. तेव्हापासून हे आरोपी न्यायालयीन कोठडीत असून, खांदेश्‍वर पोलिसांनी हत्येचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

दरम्यान, पोलिसांच्या तपासात उघड आरोपी पप्पू उर्फ शफीक हा मे 2021 मध्ये बांगलादेशातून घुसखोरी करून नव भारतात आल्यानंतर सुरुवातीला गुजरातमधील सुरत येथे व त्यानंतर पनवेलमध्ये बेकायदा वास्तव्यास असल्याचे आढळून आले आहे. या कालावधीत तो बांधकामस्थळी काम करून तिथेच राहत असल्याचे तसेच त्याने गुजरातमध्ये आधारकार्ड बनवून घेतल्याचे तपासात आढळून आले. नोव्हेंबरमध्ये त्याने हत्या केल्यानंतर तो बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले. त्यानुसार खांदेश्‍वर पोलिसांनी त्याच्याविरोधात पारपत्र अधिनियम परकीय नागरिक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

Related

Tags: bangladeshicrimecrime newscrime panveldeathindiaindia newskhandeshwarkrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmurdermurder casemurder newsnew panvelnewsnews indianews paperonline marathi newspanvelpanvel newspolicepolice casepolice stationraigadsocial mediasocial news
Previous Post

निवृत्त स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांचे उपोषण

Next Post

खारघरमध्ये तरुणीची आत्महत्या

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

जिल्हा रुग्णालयाचा स्लॅब पुन्हा कोसळला; रुग्ण जखमी

September 1, 2026
sliderhome

39 कोटींच्या टेंडरचा ‌‘महाघोटाळा‌’?

August 31, 2026
sliderhome

‌‘सात उघडी‌’खारशेतीचा प्रश्न गंभीर

August 31, 2026
नाथाभाऊ शेतकऱ्यांचे कैवारी: शेकाप सरचिटणीस जयंत पाटील
sliderhome

नाथाभाऊ शेतकऱ्यांचे कैवारी: शेकाप सरचिटणीस जयंत पाटील

August 31, 2026
sliderhome

सणांवर राहणार पोलिसांची नजर

August 31, 2026
sliderhome

एसआयआर फॉर्म झेरॉक्सप्रकरणी ‌‘मास्टरमाईंड‌’ कोण?

August 31, 2026
Next Post
महाड मधील तरुणाची आत्महत्या

खारघरमध्ये तरुणीची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?