• Login
Thursday, February 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सत्ताधाऱ्यांनी कामाचे श्रेय घेऊ नये; प्रीतम म्हात्रे यांचा घणाघात

Krushival by Krushival
November 12, 2024
in sliderhome, उरण, रायगड
0 0
0
सत्ताधाऱ्यांनी कामाचे श्रेय घेऊ नये; प्रीतम म्हात्रे यांचा घणाघात
0
SHARES
124
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| उरण | प्रतिनिधी |

आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि अटल सेतू हे आम्ही केले असे सत्ताधार्‍यांकडून ठासून सांगितले जात आहे. पण, हे प्रकल्प येथील भूमीपुत्रांच्या आणि प्रकल्पग्रस्तांच्या त्यागावर निर्माण झाले आहे. प्रकल्पग्रस्तांच्या बलिदानाचा विसर पडणार्‍यांना जनता नक्की धडा शिकवेल, असा घणाघात उरण शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांनी केला.

उरण विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान प्रीतम म्हात्रे यांनी विद्यमान आमदार महेश बालदी यांनी न केलेल्या कामांचा पाढा वाचला. जी विकासकामे विद्यमान आमदारांनी करायला पाहिजे होती, ती गेल्या पाच वर्षांत उरण शहर आणि तालुक्यात झालीच नाहीत. त्यामुळे उरण तालुका मागे पडला आहे; परंतु आता उरणच्या तरुणांच्या पाठीशी शेकाप उभा राहिला असून, घाबरण्याचे दिवस गेले, असे आव्हान म्हात्रे यांनी दिले. उरण तालुक्यात म्हात्रे यांच्या प्रचाराचा झंझावात दिवसेंदिवस वाढत आहे. विधानसभेच्या निवडणुकीत प्रीतम म्हात्रे यांनी उडी घेतल्यामुळे उरण तालुक्यातील जुन्या आणि जाणत्या शेकाप कार्यकत्यांमध्ये स्फुरण चढले आहे. अशा परिस्थितीत म्हात्रे यांच्या प्रचाराला प्रतिसाद मिळत आहे. खरे तर नवी मुंबईत होणार्‍या लोकनेते दि.बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये लोकांना कामाला लावण्याचे खोटे आश्‍वासन सत्ताधारी देत आहेत.परंतु विमानतळ झाल्यावर आपल्याला तिकडे फिरकूदेखील देणार नाहीत. अशा परिस्थितीत आत्तापासूनच विमानतळामध्ये कामाला लागण्याची तयारी करण्याची गरज प्रीतम म्हात्रे यांनी व्यक्त केली.

गेल्या चार महिन्यांत जे.एम. म्हात्रे चॅरीटेबल ट्रस्टतर्फे प्रशिक्षण देऊन 40 जणांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये कामाला लावण्यास यश आल्याची माहिती म्हात्रे यांनी यावेळी दिली. उरणच्या पवित्र भूमीमध्ये दिवंगत दि.बा. पाटील आणि शेकापचे नेते जनार्दन भगत यांचे रक्त सांडले आहे. या दोघांच्या विचारांचे नेतृत्व करणार्‍या उमेदवाराला उरणची जनता मतदान करेल. कोणी बाहेरून आलेल्या थापाड्याला मतदान करणार नाही, असा विश्‍वासही म्हात्रे यांनी व्यक्त केला.

Related

Tags: atal setuindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernavi mumbai airportnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuran news
Previous Post

आ. दळवींकडून आश्‍वासनांचा पाऊस

Next Post

चणेरा भागातील जनतेची फसवणूक, तरुणांच्या भावनांशी खेळ

Krushival

Krushival

Related Posts

उद्या ‌‘भारत बंद‌’
sliderhome

उद्या ‌‘भारत बंद‌’

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

राष्ट्रगीतापूर्वी वाजणार ‌‘वंदे मातरम्‌‍‍‌’

February 11, 2026
गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा
sliderhome

गंभीर आजारांतील वेदनांना दिलासा

February 11, 2026
रायगडात पोलीस भरतीला सुरुवात
sliderhome

रायगडात पोलीस भरतीला सुरुवात

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

24 आठवड्यांपलीकडील गर्भपात निर्णयासाठी वैद्यकीय मंडळ स्थापन

February 11, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

सरकारी बेपर्वाईवर उच्च न्यायालयाचा चाबूक

February 11, 2026
Next Post
चणेरा भागातील जनतेची फसवणूक, तरुणांच्या भावनांशी खेळ

चणेरा भागातील जनतेची फसवणूक, तरुणांच्या भावनांशी खेळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?