• Login
Saturday, May 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

अजय कडू ठरला ‌‘टागोर नगर श्री’

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 8, 2026
in क्रीडा, मुंबई, राज्यातून
0 0
0
अजय कडू ठरला ‌‘टागोर नगर श्री’
0
SHARES
9
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई | प्रतिनिधि |

टागोर नगर मित्र मंडळ व्यायाम शाळा विभागाने ‌‘टागोर नगर श्री’ शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत ताडदेव व्यायाम शाळेच्या अजय कडुने ‌‘टागोर नगर श्री’चा खिताब पटकावला. तर, पेतीत व्यायाम शाळेचा विजय गोडसे हा बेस्ट पोझर ठरला.

ऍम्युचर बॉडी बिल्डिंग असो.च्या मान्यतेने टागोर नगर तर्फे कबड्डी स्पर्धेनंतर ‌‘टागोर नगर श्री’चे राज्य स्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले होते. ही स्पर्धा विक्रोळी (पूर्व) येथील साईबाबा मंदिर शेजारील मैदानात पार पडली. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून नामवंत शरीर सौष्ठव स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेचे बक्षीस वितरण स्थानिक नगरसेवक राजेश सोनावळे, मंडळाचे अध्यक्ष मनोज पवार, कार्याध्यक्ष गिरीश पवार, सचिव सुरेश परब, कोषाध्यक्ष महेंद्र भास्कर यांच्या उपस्थितीत पार पडला. विविध गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेतील लहान गटात प्रथम क्रमांक कौस्तुभ राणे, द्वितीय क्रमांक सुरेंद्र डांगवळ व तुतीय क्रमांक अविनाश राजपूत, मध्यम गटात प्रथम क्रमांक मुकुंद मांजरेकर, द्वितीय क्रमांक निहाल भुवड व तृतीय क्रमांक अविनाश गोरीवले, उंच गटात प्रथम क्रमांक शार्दूल हरियान, द्वितीय क्रमांक रेंडोल्फ डिसोझा व तृतीय क्रमांक अमित निकम यांनी पटकावला. तर, अधिक उंच गटात प्रथम क्रमांक अजय कडू, द्वितीय क्रमांक प्रशांत कांबळे व तृतीय क्रमांक कार्तिक शेलटकर यांनी पटकावला.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newssoprt mumbai
Previous Post

महालक्ष्मी सरस‌ प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद

Next Post

विविध कार्यक्रमांद्वारे वाढदिवस साजरा

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय स्पर्धेत महावितरण अजिंक्यपदाकडे
क्रीडा

विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय स्पर्धेत महावितरण अजिंक्यपदाकडे

May 8, 2026
पीएसजी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत
क्रीडा

पीएसजी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत

May 8, 2026
पहिल्यांदाच भारतात येणार झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघ
क्रीडा

पहिल्यांदाच भारतात येणार झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघ

May 8, 2026
खेळाडू हनी ट्रॅपच्या जाळ्यात?
क्रीडा

खेळाडू हनी ट्रॅपच्या जाळ्यात?

May 8, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
मुंबई

विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर होणार गुन्हा दाखल

May 8, 2026
खाडीपट्ट्यात आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर
आरोग्य

खाडीपट्ट्यात आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर

May 8, 2026
Next Post
विविध कार्यक्रमांद्वारे वाढदिवस साजरा

विविध कार्यक्रमांद्वारे वाढदिवस साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?