• Login
Friday, March 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

अलिबागच्या कलाकारांची सिनेक्षेत्रात उंच भरारी

Sayali Patil by Sayali Patil
July 9, 2022
in अलिबाग, मनोरंजन
0 0
0
अलिबागच्या कलाकारांची सिनेक्षेत्रात उंच भरारी
0
SHARES
895
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आषाढ सिनेमाचे उद्या प्रदर्शन
। सायली पाटील । अलिबाग ।

सिनेमा क्षेत्रात अलिबागचे कलाकार भरारी मारत असून, अलिबागमध्येच बनवलेला आषाढ हा पूर्ण लांबीचा चित्रपट आषाढी एकादशीचे औचित्य साधत रविवारी (10 जुलै) रसिकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाविषयी प्रेक्षकांच्या मनात कमालीचे औत्सुक्य निर्माण झालेले आहे.

मनिष अनसुरकर निर्मित, लिखीत व दिग्दर्शित आषाढ या चित्रपटाचा ट्रेलर, आषाढी एकादशी निमित्त विविध समाज माध्यमांवर प्रदर्शित होत आहे.कोकणच्या मातीतली कथा घेऊन, आपल्याच अलिबाग सभोवतालच्या चौल, नागाव सारख्या निसर्गरम्य परिसरात चित्रीत केलेला आषाढ हा चित्रपट पंढरपूरच्या वारीची आगळी वेगळी कथा मांडण्यात आली आहे. या चित्रपट 1960-65 सालातली गोष्ट मांडण्यात आली आहे. चौलमध्ये घडलेल्या गोष्टीचा आधार घेत वारी, विठ्ठलभक्ती, त्याकाळची नष्ट होऊ घातलेली खोत परंपरा, कोकणी लोकांचा देवभोळेपणा, प्रेमळ, भोळ्या माणसांच्या भावभावनांतून जपले गेलेले नातेबंध आणि अखेर देव की दैव या चिरंतन आणि अनुत्तरित प्रश्‍नावर गुंफलेले मनोवेधक कथानक म्हणजे आषाढ हा चित्रपट. युट्युबवर प्रदर्शित होत असणार्‍या या चित्रपटाच्या ट्रेलरवरून चित्रपटाचा उत्कृष्ट असा तांत्रिक दर्जा, दर्जेदार छायाचित्रण, आशयघन कथा या पैलूंची प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून प्रचिती येत आहे. सर्व स्तरातून, अनेक रसिक मान्यवरांकडून चित्रपटाबद्दल भरभरून प्रतिक्रिया येत आहेत.

या चित्रपटास रूढार्थाने कोणीही निर्माता नाही. अलिबागमधील नामांकित अनुभवी कलाकार आणि तंत्रज्ञ हेच सर्व या कलाकृतीचे निर्माते. सर्वांनी मिळून ही कलाकृती निर्माण केली आहे आणि आपल्या अलिबागमधून निर्मिलेली उत्कृष्ट दर्जाची ही कलाकृती नक्कीच लोकांना आवडेल असा विश्‍वास आज ट्रेलर पाहणार्‍या सर्वांना नक्कीच वाटणार असा विश्‍वास आषाढच्या टीमने व्यक्त केला आहे. अलिबागमधीलच मयुरी स्वामी, ज्योती राऊळ, सागर नार्वेकर, श्रद्धा पोखरणकर, आनंद पाटील, चंद्रशेखर लिमये, विश्‍वास तांबोळी, वसुंधरा पोखरणकर, प्रकाश कवळे, गौरांगी पाटील आदी कलावंतांनी यामध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. आषाढ चित्रपटाची निर्मिती एक्स्प्रिंमेंटल मुव्हीज या निर्मिती संस्थेतर्गत, संदीप वाटवे फोटो अँड फिल्म्स, केएफएक्स स्टुडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली आहे.कर्तव्य मोकल यांचे संकलन, व्हिएफएक्स व सह दिग्दर्शन, संदीप वाटवे, सिद्धांत पाटील यांचे उत्कृष्ट छायाचित्रण, शुभम म्हात्रे याचे सेट डिजाईन, हिमालय चोरघे निर्मिती सूत्रधार, सुनील म्हात्रे यांचे पार्श्‍व संगीत व ध्वनी संयोजन, श्रद्धा पोखरणकर यांची पटकथा, सह दिग्दर्शन, वेशभूषा, रंगभूषा व पटकथा-संवाद सूचित पाटील, मेधा जोशी, विश्‍वास तांबोळी यांनी लिहिले आहेत.संत ज्ञानेश्‍वर, संत चोखामेळा, संत सोयराबाई, संत तुकाराम आदी संतश्रेष्ठांच्या अभंग रचना मनिष अनसुरकर यांनी संगीतबद्ध केल्या असून प्रज्ञा अभंगे, सागर नार्वेकर, विशाल अभंगे, महेंद्र पाटील यांनी गायल्या आहेत. सुशांत नाईक, मयुरेश सवतीरकर सहाय्यक छायाचित्रण, मयूर शिंदे, शुभम पान पाटील, कुणाल तिर्लोटकर, राहुल अवचार यांची प्रकाश योजना, अमित पाटील निर्मिती व्यवस्थापन, सुजित पाटील, प्रसाद लोध, नम्रता भगत, ऋतिक जैन, मयुरेश काबाले, संजय काबाले, चौल यांनी निर्मिती सहाय्यक म्हणून काम केले आहे.

आषाढच्या या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली असली, तरी सध्या हा चित्रपट विविध नामांकित चित्रपट महोत्सव आयोजकांकडून निमंत्रित होत आहे. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाल्यानंतर मग हा चित्रपट प्रेक्षकांना पाहण्यास योग्य त्या माध्यमाद्वारे प्रदर्शित होईल.

संदीप वाटवे, छायाचित्रका

Related

Tags: alibagalibag artistsashadhkrushival mobile appmarathi moviemarathi newsmarathi news raigadmarathi newspapermovieonline marathi news
Previous Post

शिंजो आबे यांना सोशल मीडियावर श्रद्धांजली

Next Post

चिरनेरच्या गोदामातून मार्केटींग मॅनेजरनेच केला कोट्यावधी रुपयांचा माल लंपास

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

कोट्यवधींची बिले थकल्याने कामे ठप्प
sliderhome

कोट्यवधींची बिले थकल्याने कामे ठप्प

March 26, 2026
अलिबाग-मुरुड मेडिकल असोसिएशनचा स्नेहमेळावा
अलिबाग

अलिबाग-मुरुड मेडिकल असोसिएशनचा स्नेहमेळावा

March 26, 2026
रामनाथ येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा
अलिबाग

रामनाथ येथे श्रीराम जन्मोत्सव सोहळा

March 26, 2026
sliderhome

अलिबाग-पेण मार्गावर भीषण अपघात

March 26, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

जिल्ह्यात सागरी कवच अभियान

March 25, 2026
खरातांच्या कृत्याचा अलिबागमध्ये निषेध
sliderhome

खरातांच्या कृत्याचा अलिबागमध्ये निषेध

March 25, 2026
Next Post
चीनी अ‍ॅपने भारतीयांना 250 कोटींचा गंडा

चिरनेरच्या गोदामातून मार्केटींग मॅनेजरनेच केला कोट्यावधी रुपयांचा माल लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?