• Login
Thursday, September 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबागकरांचे रेल्वेचे स्वप्न भंगले

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 4, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
अलिबागकरांचे रेल्वेचे स्वप्न भंगले
0
SHARES
2.9k
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कमी वाहतूकीचे कारणदेत रेल्वे मंत्र्यांनी रेल्वेचा प्रस्ताव नाकारला

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे ठिकाण आहे. लाखो पर्यटक अलिबागसह अन्य ठिकाणी फिरण्यास येतात. नोकरी व्यवसायसाठी देखील अलिबागमध्ये येणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे अलिबागमध्ये रेल्वे सुरू करण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु, रेल्वेमंत्री यांनी हा प्रस्ताव नाकारला आहे. कमी वाहतूक असल्यामुळे रेल्वे मंत्रालयाने हा प्रकल्प रद्द केला आहे. त्यामुळे अलिबागकरांचे रेल्वेचे स्वप्न भंगले आहे.

रायगड पर्यटन व औद्योगिकीकरणाच्या दृष्टीने महत्वाचे ठरत आहे. वर्षाला दहा लाखांहून अधिक पर्यटक अलिबागसह जिल्ह्यातील अनेक भागात येतात. सिनेस्टार, व्यावसायिक, क्रिकेटर आदी मंडळींकडून अलिबागमध्ये जमिनी विकत घेण्यात आल्या आहेत. अलिबागहून बसने मुंबईला जाण्यासाठी चार तास लागतात. त्यात वाहतूक कोंडी निर्माण झाल्यास कित्येक तास निश्चित स्थळी पोहचता येत नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीचा फटका पर्यटक, स्थानिक व कामगार वर्गाला कायमच बसत आला आहे. अलिबागसह रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठ- मोठे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. नव्यानेदेखील प्रकल्प अलिबागमध्ये येऊ घातले आहे. तिसरी मुंबई म्हणून अलिबागकडे पाहिले जाणार आहे. त्यामुळे नोकरी व्यावसायिसाठी अलिबागमध्ये येणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. शहरी भागासह ग्रामीण भागांचा विस्तार वाढू लागला आहे. नागरीकरण झपाट्याने वाढत आहे. पावसाळ्यात जलवाहतूक बंद असल्याच फटका प्रवाशांसह पर्यटकांना बसतो. त्यामुळे अलिबाग रेल्वे सुरु करण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात आली आहे. रेल्वे व्हावी अशी अलिबागकरांची इच्छा होती. परंतु, रेल्वेचे स्वप्नच राहिले आहे.

अलिबागजवळ पेण ते थळ (26.41 किमी) पर्यंत राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (आरसीएफ) चे खासगी रेल्वे साइडिंग अस्तित्वात आहे. कमी वाहतूक अंदाजे असल्यामुळे रेल्वे मंत्रालयाने अलिबाग रेल्वे मार्ग प्रकल्प रद्द केला आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेच्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात माहिती दिली की, हा प्रकल्प पुढे नेता येणार नाही, असे सांगितले.

रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देणे ही भारतीय रेल्वेची एक सतत आणि गतिमान प्रक्रिया आहे. रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांना मोबदला, शेवटच्या मैलाची कनेक्टिव्हिटी, गहाळ दुवे आणि पर्यायी मार्ग, गर्दीच्या, संतृप्त मार्गांची वाढ, सामाजिक-आर्थिक विचार इत्यादी आधारावर हाती घेतले जातात. जे चालू प्रकल्पांच्या देणग्या, निधीची एकूण उपलब्धता आणि स्पर्धात्मक मागण्यांवर अवलंबून असतात. अलिबाग ते पेण (28 किमी) नवीन मार्गाच्या बांधकामाचे सर्वेक्षण पूर्ण झाले होते. परंतु, कमी रहदारीच्या अंदाजामुळे प्रकल्प पुढे नेता आला नाही.

त्याच मार्गावर कार्यरत राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (आरसीएफ) च्या रेल्वे साइडिंगचा उल्लेख होता. मंत्रालयाने केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आरसीएफला या मार्गावर प्रवासी गाड्या चालवण्यासाठी संमती देण्याची विनंती केली होती, परंतु अद्याप ती मिळालेली नाही. अलिबागजवळ पेण ते थळ (26.41 किमी) पर्यंत राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स (आरसीएफ) चे खासगी रेल्वे साइडिंग आहे, जे प्रवाशांच्या वाहतुकीसाठी खुले नाही. रेल्वेने आरसीएफला या मार्गावर प्रवासी गाड्या चालवण्यासाठी संमती देण्याची विनंती केली आहे. 2019 आणि 2020 मध्ये अशा विनंत्या करण्यात आल्या होत्या. तथापि, आरसीएफने अद्याप संमती दिलेली नाही, असे वैष्णव म्हणाले.

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadrailway newssocial media newssocial news
Previous Post

बीईसी केमिकल्समध्ये गॅस गळती; एक कामगार आयसीयुत

Next Post

वाढीव मोबदल्यासाठी सांबरकुंड प्रकल्पग्रस्त त्रस्त

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

काँग्रेस तालुकाध्यक्षांच्या भावाचा खून

September 2, 2026
sliderhome

मापगाव परिसरात एकाची हत्या

September 2, 2026
Khalapur MahaElgar: नेत्यांच्या अटकेने महाएल्गार चिघळला
sliderhome

Khalapur MahaElgar: नेत्यांच्या अटकेने महाएल्गार चिघळला

September 2, 2026
नवी मुंबई विमानतळावर ‌‘रुस्लान‌’ची दमदार एंट्री!
sliderhome

नवी मुंबई विमानतळावर ‌‘रुस्लान‌’ची दमदार एंट्री!

September 2, 2026
sliderhome

साळावच्या कांदळवनावर कुऱ्हाड?

September 2, 2026
माणगावामध्ये लाच स्वीकारताना दोन महिलांना रंगेहाथ पकडले
sliderhome

पनवेल येथील आरटीओ एजंट लाच घेताना जाळ्यात

September 2, 2026
Next Post
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

दुचाकीस्वाराच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?