• Login
Sunday, August 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबाग-रोहा मार्ग रखडला

Santosh Raul by Santosh Raul
January 7, 2023
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
अलिबाग-रोहा मार्ग रखडला
0
SHARES
157
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अ‍ॅडव्हान्स घेऊन गुजरातचा ठेकेदार फरार; सरकारच्या नोटिशींना केराची टोपली

| धाटाव | वार्ताहर |

खड्ड्यात गेलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामावरून न्यायालयाने सरकारचे कान उपटले असतानाच आता अलिबाग-रोहा हा राज्यमार्ग लटकल्याचे समोर आले आहे. 177 कोटींच्या या कामाचे अ‍ॅडव्हान्स म्हणून घेतलेले 18 कोटी रुपये घेऊन गुजरातचा ठेकेदार फरार झाला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने जेआरए रस्ता प्रकल्प या कंत्राटदार कंपनीला वारंवार नोटिसा बजावल्या. मात्र, त्याला केराची टोपली दाखवत ठेकेदाराने कलटी मारली आहे. त्यामुळे ठेका मंजूर होऊन वर्ष झाले तरी या मार्गाचे काम रखडले आहे.

राज्य महामार्ग असलेल्या अलिबाग-रोहा रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. या रस्त्याच्या कामासाठी 14 महिन्यांपूर्वी ठेकेदार नेमण्यात आला होता. यासाठी 177 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला. हॅम (हायब्रीड न्युटी मॉडल) अंतर्गत मंजूर झालेल्या अलिबाग-रोहा रस्त्याचे काम गुजरातमधील “मेसर्स जेआरए रस्ता प्रकल्प प्रा. लि.’’ या ठेकेदार एजन्सीला देण्यात आले. या ठेकेदाराने रस्त्यावरील नांगरवाडीजवळ डांबर बॅचमिक्स प्लांट व रेडीमिक्स सिमेंट काँक्रीट प्लांट उभारल्याचा देखावा केला आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अ‍ॅडव्हान्स म्हणून 18 कोटी रुपये हडपले; परंतु एक वर्ष उलटून गेले तरी रस्त्याचे काम सुरू केलेले नाही.

अ‍ॅडव्हान्स घेतल्यापासून कंत्राटदार नॉट रिचेबल आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने एजन्सीला नोटीस बजावली आहे, परंतु ठेकेदाराकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने शासनाने एजन्सीचा करार संपुष्टात आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

वाहनचालकांसह प्रवाशांमध्ये संताप
या कामांतर्गत अलिबाग-रोहा-साई हा 85 किलोमीटरचा दुपदरी मार्ग करण्यात येणार आहे. म्हसळा तालुक्यातील साईपर्यंत हा मार्ग उभारण्यात येणार आहे. त्याची पुढे कनेक्टिव्हीटी दिघी पोर्टपर्यंत असणार आहे. औद्योगिकीकरणाला चालना देणार्‍या या मार्गावरील सानेगाव, फाटा (निडी), डोंगरी, करंजवीरा ते रामराज या भागात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. निधी उपलब्ध असूनही रस्त्याचे काम रखडल्यामुळे नागरिक आणि वाहनचालकांमधून संताप व्यक्त होत आहे.

Related

Tags: alibagalibag-roha roaddhatavgujrathighwaykrushival marathi newskrushival mobile appkrushival news paperM/s JRA Road Project Pvt. Ltd.maharashtramaharashtra governmentmarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapernews indianews paperonline marathi newsraigadroad contractorsocial media
Previous Post

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच

Next Post

रस्ता सुसाट, पण अतिक्रमणांचे काय?

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

महाराष्ट्रच नव्हे, तर देशावर फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचे राज्य आणायचेय : ॲड. गौतम पाटील
sliderhome

महाराष्ट्रच नव्हे, तर देशावर फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचे राज्य आणायचेय : ॲड. गौतम पाटील

August 2, 2026
एकत्र आलो, एकजूट झालो, तर न झुकणाऱ्यांनाही झुकवता येते: ॲड. साम्या कोरडे
sliderhome

एकत्र आलो, एकजूट झालो, तर न झुकणाऱ्यांनाही झुकवता येते: ॲड. साम्या कोरडे

August 2, 2026
डावी विचारसरणी कधीच मृत्यू पावणार नाही: अ‍ॅड. गौतम पाटील
sliderhome

डावी विचारसरणी कधीच मृत्यू पावणार नाही: अ‍ॅड. गौतम पाटील

August 2, 2026
आजचा दिवस खालापूरसाठी ऐतिहासिक: शिवानी जंगम
sliderhome

आजचा दिवस खालापूरसाठी ऐतिहासिक: शिवानी जंगम

August 2, 2026
खालापूरमध्ये शेकापच्या लाल बावट्याचा झंझावात
sliderhome

खालापूरमध्ये शेकापच्या लाल बावट्याचा झंझावात

August 2, 2026
sliderhome

पेझारीत लाल बावट्याला सलाम

August 2, 2026
Next Post
रस्ता सुसाट, पण अतिक्रमणांचे काय?

रस्ता सुसाट, पण अतिक्रमणांचे काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?