• Login
Wednesday, May 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

डंपींग ग्राउंडच्या आगीमुळे अलिबाग गुदमरले; माजी नगरसेवकांनी धरले प्रशासनाला धारेवर

Santosh Raul by Santosh Raul
February 14, 2023
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
0
SHARES
251
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।

अलिबाग नगरपरिषदेच्या डंपींग ग्राउंडवर लागलेल्या आगीमुळे शहरामधील नागरिकांमध्ये घबराट पसरून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र त्यावर नियंत्रण मिळवण्यास नगरपरिषद प्रशासन अपयशी ठरत असल्याने शेकापक्षाचे माजी उपनगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनी नगरपरिषदेत जाऊन प्रशासकीय अधिकार्‍यांना जाब विचारत धारेवर धरले. तात्काळ उपाययोजना करीत यावर नियंत्रण मिळवण्याच्या सुचना माजी उपनगराध्यक्षा अ‍ॅड मानसी म्हात्रे तसेच माजी गटनेते प्रदीप नाईक यांनी केल्या. यावेळी माजी नगरसेवक अनिल चोपडा, वृषाली ठोसर, संजना किर आदी उपस्थित होते.

अलिबाग शहरातील गोविंद बंदर येथील डंपिंग ग्राउंडमधील कच-याला वारंवार आग लागण्याचे प्रकार घडत असल्याने या परिसरामध्ये धुराचे साम्राज्य पसरून प्रचंड प्रदूषण निर्माण होत आहे. यामुळे रात्रीनंतर वयोवृद्ध आणि बालकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. यावर लोकप्रतिनिधींनी वारंवार नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधत या समस्येवर मार्ग काढण्याची मागणी केली आहे. मात्र मुख्याधिकारी अंगाई साळूंखे यांचे दुर्लक्ष होत असल्याने यावर ठोस उपाययोजना होत नसल्याचे दिसून येत आहे.

अलिबाग नगरपरिषदेसह आजूबाजूच्या चेंढरे, वरसोली व कुरुळ ग्रामपंचायतीना घनकचरा प्रकल्पासाठी जागाच उपलब्ध होत नसल्याने या तीन ग्रामपंचायतींसह शहरातील कचरा टाकण्यात येत असल्याने दिवसेंदिवस या डंपिंग ग्राउंडमधील कच-याचे साम्राज्य वाढतच चालले आहे. या तीन ग्रामपंचायतींसह शहरात दरदिवशी कित्येक टन कचरा निघतो. तो या डंपिंग ग्राउंडवर टाकला जातो. मात्र यापूर्वी येथे टाकण्यात येणार्‍या कचर्‍याची लेव्हलींग कटिंग होत नसल्याने काही महिन्यांपासून डंपिंग ग्राउंडमधील कच-याला वारंवार आग लागते. ती आग अनेक दिवस धुमसत राहते. यामुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरते. या प्रदूषणकारी धुरामुळे अलिबाग शहरात या कच-याचा धुर पसरू लागला आहे. वयोवृद्ध आणि बालकांना खोकला, दम्यासारखे आजार होण्याची भीती नाकरता येत नाही. त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आज माजी उपनगराध्यक्षा अ‍ॅड मानसी म्हात्रे यांच्यासह माजी गटनेते प्रदीप नाईक यांनी केल्या.

यावेळी माजी नगरसेवक अनिल चोपडा, वृषाली ठोसर, संजना किर, संजय कांबळे यांनी नगरपरिषदेत भेट देत मुख्याधिकारी अंगाई साळुंखे यांची भेट  घेण्यासाठी गेले होते. मात्र मुख्याधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने जबाबदार अधिकार्‍यांना चांगलेच फैलावर घेण्यात आले. जर प्रशासनाला नियंत्रण मिळवता येत नसेल तर आरसीएफच्या अग्निशमन दलाच्या अधिकार्‍यांची मदत घेण्याचे यावेळी सुचित करण्यात आले.

प्रशासन अपयशी
अलिबाग नगरपरिषदेत प्रशासक बसण्यापूर्वी असलेल्या तत्कालिन नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या नेतृत्वाखालील टिम काम करत असताना डम्पींग ग्राऊंडकडे गांभिर्यपूर्ण लक्ष दिले जात होते. डम्पींग ग्राऊंडमधील कचरा वेळोवेळी पसरविला जात होता. त्याची लेव्हलींग केली जायची. तो कट देखील केला जात असे. मात्र गेल्या वर्षभरात प्रशासन असल्यापासून या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे वारंवार कचरा पेट घेण्याचे प्रकार घडत आहे. यापूर्वी लागलेली आग तात्काळ विझविली जात होती. त्यामुळे कधी शहरात एवढया मोठया प्रमाणात धुर पहायला मिळाला नव्हता. मात्र या समस्येकडे लक्ष देण्यात नगरपरिषदे प्रशासन अपयशी ठरल्याने हा प्रकार घडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Related

Tags: air polutionalibagalibag newsdumping groundfirefire newsindiaindia newskrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newspolutionraigadsocial mediasocial news
Previous Post

सिव्हीलमध्ये मरणोत्तर नेत्रदान यशस्वी

Next Post

पहाटेचे भूत  

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

कंत्राटी कर्मचारी मानधनाविना

May 5, 2026
sliderhome

पोयनाड पोलीस ‌‘शेठचे गुलाम’?

May 5, 2026
एसटी डेपो अवैध वाहतुकीच्या विळख्यात
उरण

एसटी डेपो अवैध वाहतुकीच्या विळख्यात

May 5, 2026
वडखळ पोलिसांची कारवाई; गांजा तस्करीवर छापा
sliderhome

वडखळ पोलिसांची कारवाई; गांजा तस्करीवर छापा

May 5, 2026
शहराबाहेरील नळधारकांवर पाणीपट्टीचा दुप्पट बोजा
मुरुड

शहराबाहेरील नळधारकांवर पाणीपट्टीचा दुप्पट बोजा

May 5, 2026
पनवेल

पाण्यासाठी पनवेलकर रस्त्यावर!

May 5, 2026
Next Post
गुन्हेगारांचे आश्रयस्थान

पहाटेचे भूत  

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?