• Login
Friday, May 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

भूमिगत केबलमुळे अलिबागचा पाणीपुरवठा विस्कळीत

Santosh Raul by Santosh Raul
April 26, 2023
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
भूमिगत केबलमुळे अलिबागचा पाणीपुरवठा विस्कळीत
0
SHARES
95
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पाईपलाईन फुटण्याच्या घटना वाढल्या

। अलिबाग ।  प्रतिनिधी ।

अलिबाग शहर व परिसरात सुरु असलेल्या भूमिगत विद्युत केबलच्या कामांमुळे पाईपलाईन फुटण्याचे प्रकार वाढू लागले आहे. यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने ऐन उन्हाळ्यातच नागरिकांना मुबलक पाण्यासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे.

सतत विद्युततारा तुटणे, पोल पडणे, वाकणे अशा अनेक कारणांमुळे विद्युत सेवा खंडीत होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांसह  वेगवेगळ्या व्यावसायिकांना होत आहे. ही समस्या कायमची सोडविण्यासाठी भूमिगत विद्युत केबल टाकण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत अलिबाग  शहर, चेंढरे  ग्रामपंचायत, वरसोली ग्रामपंचायतमधील काही भागात अंतर्गत उपरी तार मार्गाचे रुपांतर भूमिगत केबलमध्ये केले जाणार आहे. गेल्या दोन वर्षापासून या भूमिगत केबलचे काम सुरु आहे. अलिबाग शहरात ठिकठिकाणी केबल टाकण्यासाठी खोदकाम सुरु केले आहे. या खोदकामामुळे शहरातील पाण्याची पाईपलाईन  फुटण्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. शहरातील रामनाथ येथे चार वेळा, मारुती नाका, टॉकीज या परिसरात प्रत्येकी एक वेळा अशा पाच ते सात वेळा मुख्य पाईपलाईन  फुटण्याची घटना झालेली आहे. तसेच दहा-पंधरा वेळा नळ कनेक्शन तुटले आहे.

अलिबाग शहराला एमआयडीसीमार्फत पाणी पुरवठा होत आहे. परंतु या फुटण्याच्या प्रकाराने अलिबागकरांना मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. अनेक वेळा अलिबागकरांना दोन ते तीन दिवस पाण्याची प्रतिक्षा करावी लागत आहेत.

विद्युत केबलचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे. खोदकाम करताना पाईपलाईन फुटण्याच्या  होण्याची समस्या आहे. परंतु तात्काळ त्या दुरुस्त करून पूर्ववत सेवा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.  केबलमुळे विजेचा प्रश्‍न कायमचा मार्गी लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे. शहरातील पाईपलाईन जुनी आहे. ती कशाप्रकारे टाकलेली आहे याची माहिती कुणालाच नसल्याने खोदकाम करताना असे प्रकार घडत आहेत.

सुनीलकुमार साह- प्रकल्पप्रमुख

शहरात सुरु असलेल्या भूमिगत  विद्युत वाहिनीच्या कामामुळे अनेक ठिकाणी पाण्याची लाईन तुटण्याचे प्रकार घडत आहेत. ज्या तत्परतेने तुटलेले पाईप जोडण्याचे काम व्हायला पाहिजे ते होताना दिसत नाहीत. शहरातील नागरिकांनी देखील पाण्याची  लाईन तुटल्यावर त्वरित तक्रार करणे गरजेचे आहे. तसेच नवीन टाकण्यात येणारी विद्युत केबल कमीत कमी तीन फूट खोल असणे आवश्यक आहे. तरी नागरिकांनीदेखील दक्ष राहून सहकार्य करावे. तक्रारीसाठी 7507971476 ( जमाल सय्यद ) यांच्याशी संपर्क साधावा.

 प्रशांत नाईक, माजी नगराध्यक्ष, अलिबाग

Related

Tags: alibagindiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmarathinewsnewsnews indianews paperonline marathi newspanvel newsprashant naikraigadsocial mediasocial media newssocial newswater issuewater issueswater newswater supply issue
Previous Post

नऊ पोलीस अधिकारी, अंमलदारांना पोलीस महासंचालक पदक  

Next Post

ही दडपशाही थांबवा

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

बंद्यांना रोजगारक्षम होण्याकरिता प्रशिक्षण
रायगड

बंद्यांना रोजगारक्षम होण्याकरिता प्रशिक्षण

May 14, 2026
मुंबईच्या पाणीपुरवठ्यात कपात नाही
पनवेल

खारघरमध्ये दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा

May 14, 2026
रायगडचा डंका राष्ट्रीय स्तरावर; वासांबे मोहोपाडा भारतात अव्वल
खालापूर

रायगडचा डंका राष्ट्रीय स्तरावर; वासांबे मोहोपाडा भारतात अव्वल

May 14, 2026
सथीसन होणार केरळचे नवे मुख्यमंत्री
sliderhome

सथीसन होणार केरळचे नवे मुख्यमंत्री

May 14, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

कुरकुंडी-कोलटेंभी ग्रामपंचायतीचा संशयास्पद कारभार

May 14, 2026
मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी होण्याची शक्यता
sliderhome

मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी होण्याची शक्यता

May 14, 2026
Next Post
गुन्हेगारांचे आश्रयस्थान

ही दडपशाही थांबवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?